Shiv Jayanti Chhatrapati Shivaji Maharajs ministers and Mavla Salaries;Salaries in Maratha Empire : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैनिकांना पगार किती होता?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shivaji Maharajs Mavla Salary: छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती हे मराठा साम्राज्याचे पहिले संस्थापक होते. ते रयतेचे राजा म्हणून ओळखले जायचे. दरम्यान शिवाजी महाराजांकडे असलेल्या मंत्र्यांना, सरदार, शिपाई, मावळ्यांना किती पगार मिळत असेल तुम्हाला माहिती आहे का?  छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मावळे सैन्यात भरती होण्यास आतुर असतं. परिस्थिती कोणतीही असो महाराज मावळ्यांचे पगार वेळेवर करत असत. नेहमी ठरलेल्या तारखेला पगार मिळत असे. एखादी मोहिम असेल तर महाराज 4 महिन्याचा अगाऊ पगार सैनिकांना देत असतं.…

Read More

‘दहशतवादी मला कधीही…,’ इस्त्रायली महिला सैनिकाने मृत्यूआधी कुटुंबाला पाठवला शेवटचा संदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत सुरु असलेलं युद्ध अद्यापही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. या हल्ल्यात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. हमासने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास 1300 इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 220 हून अधिक इस्त्रायली सैनिकांचा समावेश आहे. नामा बोनी ही 77 व्या बटालियनची सैनिक होती. शनिवारी हमासने हल्ला केला तेव्हा नामा बोनी कर्तव्यावर होती. यावेळी हमासने केलेल्या गोळीबारात नामा बोनीचा मृत्यू झाला. दरम्यान,  गोळीबार सुरु असताना नामा बोनीने लपण्यासाठी एक जागा शोधली होती. जिथून तिने आपल्या कुटुंबाला एक…

Read More

गेम झाला! स्वत:च्याच सापळ्यात फसली चिनी पाणबुडी, Yellow Sea मध्ये 55 सैनिकांना जसलमाधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chinese Submarine News: भारत आणि चीनच्या नात्यामध्ये असणारं तणावाचं वातावरण कमी होत नाही ही वस्तुस्थिती. पण, चीनच्या खुरापतीसुद्धा काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.   

Read More

पुतिन यांनी 25 हजार बंडखोर सैनिकांना अशी काय ऑफर दिली की ते आहेत तिथेच थांबले?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Deal Between Vladimir Putin And Yevgeny Prigozhin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या 2 दशकांहून अधिक काळाच्या सत्तेमधील सर्वात मोठं राजकीय बंड म्हणून मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेलं आणि शनिवारी उफाळून आलेलं ‘वॅगनर ग्रुप’चं (Wagner Group) बंड मोडून काढण्यात रशियन सकारला यश आलं आहे. रशियाला लवकरच नवीन राष्ट्राध्यक्ष मिळतील असा दावा करणारे ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांनी अवघ्या 24 तासांमध्ये माघार घेत बेलारुसला पळ काढला आहे. मात्र हे शसस्त्र बंड मोडून काढण्यात रशियन सरकारला यश कसं आलं? रशियन सरकार आणि ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी…

Read More