Shiv Jayanti Chhatrapati Shivaji Maharajs ministers and Mavla Salaries;Salaries in Maratha Empire : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैनिकांना पगार किती होता?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shivaji Maharajs Mavla Salary: छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती हे मराठा साम्राज्याचे पहिले संस्थापक होते. ते रयतेचे राजा म्हणून ओळखले जायचे. दरम्यान शिवाजी महाराजांकडे असलेल्या मंत्र्यांना, सरदार, शिपाई, मावळ्यांना किती पगार मिळत असेल तुम्हाला माहिती आहे का?  छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मावळे सैन्यात भरती होण्यास आतुर असतं. परिस्थिती कोणतीही असो महाराज मावळ्यांचे पगार वेळेवर करत असत. नेहमी ठरलेल्या तारखेला पगार मिळत असे. एखादी मोहिम असेल तर महाराज 4 महिन्याचा अगाऊ पगार सैनिकांना देत असतं.…

Read More