( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Mass Marriage Scheme: सोशल मीडियावर या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून कारवाईसाठी टीमची स्थापना करण्यात आली आहे.
Read MoreTag: सवतचयच
'मी अजूनही जिवंत आहे'; स्वतःच्याच हत्येप्रकरणी 11 वर्षाच्या मुलाने कोर्टात दिली साक्ष
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशाच्या पिलीभीत इथल्या एका 11 वर्षाच्या मुलाने आपल्या अस्तित्वाचा पुरावा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तो जिवंत असल्याचे मुलाने न्यायालयाला सांगितले. या सगळ्या प्रकारानंतर कोर्टाने पुढील तारखेला याप्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत.
Read Moreजगाला रडवणारा Video! जखमींना तपासत असतानाच डॉक्टरसमोर आला स्वत:च्याच मुलाचा मृतदेह
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War: इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक मृत्यू झालेत. यात दोन्ही देशात हजारो निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. युद्धातील मन हेलावून टाकणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून संपूर्ण जगाच्या डोळ्यात अश्रू आणणारा ही घटना आहे.
Read Moreगेम झाला! स्वत:च्याच सापळ्यात फसली चिनी पाणबुडी, Yellow Sea मध्ये 55 सैनिकांना जसलमाधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chinese Submarine News: भारत आणि चीनच्या नात्यामध्ये असणारं तणावाचं वातावरण कमी होत नाही ही वस्तुस्थिती. पण, चीनच्या खुरापतीसुद्धा काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
Read Moreआधी पत्नीला संपवले मग न्याय मागायला गेला; 17 वर्षांनंतर स्वतःच्याच जाळ्यात असा अडकला|TN worker blamed for Kerala woman’s murder 17 yrs ago
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerla Husband Murder Wife: पत्नीच्या मृत्यूनंतर तो कित्येक दिवस अस्वस्थ होता. पत्नीच्या हत्येनंतर अनेक वर्ष त्याने कोर्ट-कचेरी केली. तिला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या. नातेवाईक, शेजाऱ्यांनी त्याला दिलासा दिला. वर्ष उलटले तरीही पत्नीच्या मारेकऱ्याचा शोध लागला नाही. बघता बघता 17 वर्षे झाली तरीही हत्येचा उलगडा झाला नाही. पत्नीचे मारेकरी लवकरच सापडतील अशी त्याला आशा होती. मात्र एकदिवस असं काही घडलं की पतीच तुरुंगात गेला. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी घटना केरळमध्ये घडली आहे. केरळातील पुलदा गावातील 50 वर्षांच्या रमा देवी या त्यांचा पती जनार्दन नायरसोबत…
Read Moreमाकडीणीने खाल्ला स्वत:च्याच पिल्लाचा मृतदेह, दृष्य पाहून सारेच हादरले! कारण जाणून बसेल धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Monkey Eats Its Own Baby: सामान्यपणे वानरांच्या ज्या प्रजाती अशाप्रकारे आपल्याच पिल्लांचा मृतदेह खातात त्यामध्ये माकडांचा समावेश होत नाही. मात्र या माकडीणीने स्वत:च्याच पिल्लाचा मृतदेह कुरतडून खाण्यामागील कारण समोर आलं आहे.
Read Moreस्वतःच्याच पत्नीचं पतीने चारवेळा लावलं लग्न; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : लग्न (marriage) होत नसल्याने अनेक तरुणांची लग्नाच्या बहाण्याने फसवणूक (Fraud) केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लग्न होत नसलेल्या तरुणांना हेरून त्यांच्याशी लग्न करुन काही टोळ्या फसवणूक करुन लुटमार करत पळून जायच्या. या टोळ्या एकाच महिलेचे अनेक तरुणांसोबत लग्न लावून फसवणूक करायचे. देशभरात फसवणुकीच्या अनेक घटना याआधीही समोर आल्या होत्या. मात्र राजस्थानमध्ये (Rajasthan Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमध्ये एका पतीनेच त्याच्या पत्नीचे चारवेळा लग्न लावून दिल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थान पोलिसांनी अशाच प्रकारे लुटमार करणाऱ्या एका वधूला अटक…
Read Moreविवाहित पुजाऱ्याने केली प्रेयसीची हत्या; स्वतःच्याच चुकीमुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Hyderabad Crime : विवाहित पुजाऱ्याने प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह नाल्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला अटक करुन तपास सुरु केला आहे.
Read MoreJapan PM Fires Son: 'त्या' प्रायव्हेट पार्टीमधील फोटो समोर आले अन्..; जपानी पंतप्रधानांनी स्वत:च्याच मुलाला केलं निलंबित
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Fires Son: यापूर्वीही पंतप्रधानांचा मुलगा वेगवेगळ्या वादांमध्ये अडकला होता. त्याने खासगी दौऱ्यांदरम्यान सरकारी संपत्तीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र इयर एण्डला देण्यात आलेल्या एका पार्टीवरुन प्रकरण चांगलेच तापले.
Read More