विवाहित पुजाऱ्याने केली प्रेयसीची हत्या; स्वतःच्याच चुकीमुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hyderabad Crime : विवाहित पुजाऱ्याने प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह नाल्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबादमध्ये समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला अटक करुन तपास सुरु केला आहे.

Related posts