‘…तर वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही’; हायकोर्टानं केली पतीची निर्दोष मुक्तता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Marital rape : जेव्हा एखाद्या एका महिलेवर बलात्कार होतो तेव्हा तिला आयुष्यभर त्या वेदनादायक घटनेसोबत जगावं लागतं. पण जेव्हा महिलेवर तिच्याच पतीकडून बलात्कार होतो तेव्हा तिला त्या वेदनांसोबतच बलात्कार करणाऱ्यासोबतही जगावं लागतं. समाजात विवाह बंधनात स्त्रियांच्या संमतीला जास्त महत्त्व दिले जात नाही. तसेच पत्नीच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवणे हे लैंगिक हिंसा किंवा बलात्कार मानले जात नाही. अशातच अलाहाबाद हायकोर्टाने वैवाहिक बलात्काराबाबत दिलेल्या एका निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. जर पत्नीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर भारतीय दंड संहितेनुसार वैवाहिक बलात्कार हा गुन्हा मानला जाऊ…

Read More

बायकोचा फोन रेकॉर्ड केला तर खैर नाही! हायकोर्टानं दिलं महत्त्वाचं निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhattisgarh High Court : तुम्हीसुद्धा तुमच्या पत्नीचे फोन कॉल्स रेकॉर्ड करता का? पण ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. एखाद्या व्यक्तीचे संभाषण त्याच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करणे म्हणजे ‘राइट टू प्रायव्हसी’चे (Right to privacy) उल्लंघन आहे, असे महत्त्वाचे निरीक्षण छत्तीसगड (Chhattisgarh) उच्च न्यायालयाने (High Court) नोंदवलं आहे. छत्तीसगड उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करताना, कोणाच्याही नकळत मोबाइलवरील संभाषण रेकॉर्ड (call recording) करणे हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे, मग तो पती किंवा पत्नी असो, असं म्हटलं आहे.  एका महिलेच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. कौटुंबिक न्यायालयाच्या…

Read More

धावत्या ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबल रक्ताच्या थारोळ्यात, एक WhatsApp मेसेज अन् थेट हायकोर्टाने घेतली दखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) सरयू एक्स्प्रेसमध्ये एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला झाल्यानंतर आणि ती रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने स्वत: या घटनेची दखल घेतली आहे. महिला कॉन्स्टेबल जखमी अवस्थेत आढळली होती. विशेष म्हणजे, या घटनेच्या व्हॉट्सअप मेसेजची दखल घेत दोन न्यायाधीशाचं खंडपीठ तयार करण्यात आलं आहे. हायकोर्टाने स्वत: या घटनेची दखल घेतली असून, कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल रेल्वे संरक्षण दलाला फटकारलं आहे.  मुख्य न्यायमूर्ती प्रितिंकर दिवाकर आणि न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांनी आपलं कर्तव्य नीट न पाडल्याने आरपीएला खडे बोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी सरकार रेल्वो पोलिसांना 13 सप्टेंबरपर्यंत या…

Read More

नवऱ्याला त्याच्या काळ्या रंगावरुन हिणवणं ही क्रूरता; हायकोर्टाने मंजूर केला घटस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka High Court: पतीला रंगावरुन हिणवणं ही क्रूरता असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाने (High Court) नोंदवले आहे. तसं, पत्नीकडून पतीच्या काळ्या रंगावरुन टोमणे मारणे हा त्याचा अपमान करणे आहे. त्यामुळं या आधारे या जोडप्यांच्या घटस्फोटाला (Divorced) मंजुरी मिळू शकते, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने एका जोडप्याच्या घटस्फोटाला मंजूरी दिली आहे. (Wife Insulting Husband Over Dark Skinned) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अलोक अराधे आणि अनंत रामनाथ हेगडे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. निकाल देताना कोर्टाने म्हटलं आहे की, रेकॉर्डवर उपलब्ध असलेल्या सर्व साक्षी-पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर…

Read More

ज्ञानवापीचा सर्व्हे होणारच! मुस्लिम पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Case Updates : मुस्लीम पक्षाची याचिका अलाहबाद उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता ज्ञानवापीमध्ये एएसआय सर्व्हे होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

Read More

“…तर भारतात फेसबुक बंद करुन टाकू”; हायकोर्टाने मेटाला दिला सज्जड दम!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka HC warns Facebook : कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka HC) लोकप्रिय सोशल मीडिया साइट फेसबुकवर (Facebook) भारतात बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. बिकर्णकट्टे, मंगळुरू येथील रहिवासी कविता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांनी हा इशारा दिला आहे. खंडपीठाने आपल्या निर्देशात आवश्यक माहितीसह संपूर्ण अहवाल आठवडाभरात न्यायालयासमोर सादर करा असे सांगितले आहे. केंद्र सरकारने (Central Government) या प्रकरणात केलेल्या अन्यायकारक अटकेच्या संदर्भात आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहितीही न्यायालयाला द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. जर फेसबुक राज्यातील पोलिसांना सहकार्य करू शकत नसेल, तर…

Read More