ज्ञानवापीचा सर्व्हे होणारच! मुस्लिम पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Case Updates : मुस्लीम पक्षाची याचिका अलाहबाद उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता ज्ञानवापीमध्ये एएसआय सर्व्हे होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

Read More

ज्ञानवापीचं सर्वेक्षण तात्काळ थांबवा, सुप्रीम कोर्टाचा आदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gyanvapi Mosque Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात कोणतंही आक्रमक काम करू नये, असं सुप्रीम कोर्टाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ला सांगितलं आहे. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आज मशिदीत सर्वेक्षण सुरु करण्यात आलं होतं. यानंतर मशीद व्यवस्थापन समितीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने 26 जुलैपर्यंत या सर्वेक्षणावर बंदी आणली आहे. 26 जुलैपर्यंत कोर्टाच्या निर्णयाची अंलबजावणी केली जाऊ नये असं कोर्टाने सांगितलं आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील (Varanasi) ज्ञानवापी मशीद परिसरात सकाळी एएसआयकूडन सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. एएसआयच्या पथकाने सकाळी 7 वाजता ज्ञानवापी परिसरात पोहोतच सर्वेक्षण…

Read More