( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Surya Mission 2023 Launching: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतूक होत आहे. चांद्रयान-3 मिशन यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सुर्य आणि शुक्राच्या दिशने आगेकूच करायचे ठरवले आहे. चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग होताच बुधवारी संध्याकाळी उशिरा याबद्दल घोषणा करण्यात आली. चंद्रानंतर इस्रो आता आपले ‘आदित्य-एल1’ सूर्यावर संशोधन करण्यासाठी सूर्याकडे पाठवणार आहे. ही सूर्य मोहीम पाठवण्याची योग्य वेळही त्यांनी जाहीर केली. यासोबतच शुक्र मोहिमदेखील लवकरच सुरु केली जाणार आहे. 15 किमीचा प्रवास 4 महिन्यात सूर्य मोहिमेसाठी ‘आदित्य-एल1’ उपग्रह…
Read MoreTag: landing
Chandrayaan 3 Landing: 'आयुष्य धन्य झालं', PM नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केली असून इतिहास रचला आहे. भारताच्या या कामगिरीने संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना जेव्हा आपण असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आयुष्य धन्य होतं अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
Read MoreLightning strikes plane landing during storm in Arkansas;आर्कान्सासमध्ये वादळाच्या वेळी विमान लँडिंग करताना कोसळली वीज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lightning strikes plane: आर्कान्सासमध्ये वादळाच्या वेळी प्रवाशांनी गच्च भरलेल्या विमानावर वीज कोसळली. लॅंडीग करताना अमेरिकन ईगल विमानावर विजेचा कडकडाट झाला. अर्कान्समध्ये एम्ब्रेर E175 हे विमान गेट लॅंड होण्याआधी वादळ जाण्याची वाट पाहत असताना विमानावर वीज कोसळली. व्हायरल प्रेसमध्ये काम करणाऱ्या कॅमेरामन जेसन विल्यम हॅम यांनी झालेल्या घटनेबद्दल माहिती दिली. सुरुवातीला वीज विमानावर कोसळली असेल असे मला वाटले नाही पण हा एक अद्भुत व्हिडीओ बनला असता, असे ते म्हणाले. काही सेकंदांनंतर आणखी एक भयंकर वीज विमानाच्या शेपटीवर आदळली, ज्यामुळे लोकांमध्ये खळबळ माजली. डेली मेलने यासंदर्भात वृत्त…
Read More