अंतराळातून रामाचे मंदिर कसं दिसतं? ISRO च्या उपग्रहाने टिपला सुंदर फोटो; घरबसल्या घ्या दर्शन!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha)  22 जानेवारी  होणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरीपासून अख्खा देश रामाच्या स्वागतासाठी सजला आहे. 

Read More

अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज होत आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत हजेरी लावणार आहेत. त्यातच अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे.  नेमका दावा काय? …

Read More

New Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धीविनायक आणि गंगा आरती; नव्या वर्षाची मंगलमय सुरुवात

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 : डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस उजाडला आणि 31 डिसेंबर या दिवसासह संपूर्ण जगानं 2023 या वर्षाला निरोप देत 2024 या नव्या वर्षाचं स्वागत केलं. घडाळ्यात रात्री 12 वाजल्याचा ठोका पडताच जगातील बहुतांश भागांमध्ये नेत्रदीपक सादरीकरणासह या नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. इथं भारतात नव्या वर्षाच्या निमित्तानं अनेकांनीच या दिवसाची सुरुवात मंगलमयीरित्या करण्याचं ठरवलं. ज्या निमित्तानं देशातील विविध धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. लाखो (Shridi) साईभक्त शिर्डीत दाखल झाले. लाखोंच्या संख्येनं आलेल्या भाविकांसाठी…

Read More

३१ जुलै डेडलाइन, यंदा मुदतवाढ नाही; घरबसल्या असा भरा ऑनलाइन Income Tax Return

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी बायकोसमोर मूल न होण्यावरुन चिडवलं; ‘तो’ घरात हातोडा घेऊन घुसला आणि पाडला रक्ताचा सडा, नंतर सिलेंडरचं झाकण…

Read More

Rs 2000 note Exchange at home take Help of Amazon Pay Cash Load System;आता घरबसल्या बदला २ हजारची नोट, बॅंकेत रांग लावण्याची गरज नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rs 2000 Note Exchange: पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करुन २ हजारांच्या नोटा सुरु करण्यात आल्या होत्या. आता 2 हजार रुपयांच्या नोटा देखील बंद करण्यात येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच बँकांना 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचे आदेश दिले आहेत.  आरबीआयने लोकांना 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या सर्व नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे आवाहन केले आहे. 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर तात्काळ या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. दरम्यान 2 हजारच्या नोट बंद करताना सरकारने सावधता बाळगली आहे. त्यामुळे या नोटा…

Read More