पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) IMPS Money Transfer Rule : गल्लीत येणारा भाजी विक्रेता असू किंवा मॉलमध्ये खरेदी असू ग्राहक आता कुठेही ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असतो. जर तुम्ही पण ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही फक्त 1 किंवा 2 लाख रुपये नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन सहज पाठवू शकता. यासाठी तुम्हाला IMPS (इमीडिएट पेमेंट सर्विस) चा वापर करावा लागला आहे. त्यासाठी तुमच्या फोन बँकिंग किंवा नेट बँकिंगशी जोडावं लागेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि मोबाईल…

Read More

गेम खेळणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर ‘ऑनलाइन गँगरेप’; संपूर्ण देश हादरला, गृहमंत्रीही चिंतेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gang Raped In Virtual World: ब्रिटनमध्ये सायबर गुन्हेगारीमधील एक फारच विचित्र प्रकार घडला आहे. सध्या जगभरामध्ये या प्रकरणाची चर्चा आहे. येथे मेटाव्हर्समध्ये गेम खेळत असलेल्या एका 16 वर्षीय तरुणाच्या व्हर्चुअल अवतारावर ऑनलाइन गँगरेप करण्यात आला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर या मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. अचानक तिला घेरलं अन्… ’16 वर्षीय मुलगी व्हर्चुअल रिअॅलिटी (व्हीआर) हेडसेट घालून ऑनलाइन गेम खेळत होती. त्याचवेळी व्हर्चुअल अवतारातील काही तरुणांनी तिच्या या व्हर्चुअल अवताराला घेरलं. व्हर्चुअल…

Read More

रेशनकार्डवर मुलाचं नाव कसं जोडालं; ऑनलाइन संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ration Card Name Add: रेशनिंग कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. भारत सरकारकडून रेशन कार्ड जारी करण्यात येते. ओळखपत्राचा पुरावा आणि रहिवाशी प्रमाणपत्र म्हणूनही रेशन कार्ड महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर सबसिडी असलेले खाद्यपदार्थ जसे की, गहू, तांदूळ, साखर, रॉकेल, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येऊ शकतात.  रेशन कार्डचे फायदे रेशनिंग कार्ड हे एक वैध ओळखपत्र आणि रहिवासी दाखला आहे. याचा उपयोग बँकेत अकाउंट सुरू करणे, पासपोर्ट आणि अन्य सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी केला जातो.  सबसिडी असलेले खाद्यपदार्थ खरेदी करु शकता रेशनकार्ड धारक सबसिडी असलेले खाद्यपदार्थ…

Read More

ऑनलाइन तिकिट बुक करताना नावात गडबड झाली; टेन्शन सोडा अशी करा चूक दुरुस्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Railway Rules: भारतील रेल्वेदेखील आता बदलत्या काळानुसार अपग्रेड होत आहे. आता लोक घरातल्या घरात बसून तिकिट बुकिंग करु शकता. IRCTCच्या वेबसाइटवरुन लगेचच तिकिट कन्फर्म होतो. तसंच, त्यासाठी कोणत्या एजंटचीही मदत घ्यावी लागत नाही. त्यामुळं प्रवाशांचा वेळही वाचतो. तसंच, रेल्वे स्थानकातील गर्दीही कमी होते. आयआरसीटीच्या माध्यमातून तिकिट बुक करणे अगदीच सोप्प आहे . मात्र पहिल्यांदाच तिकिट बुक करताना काही चुका होतात. पण आता त्याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. काही चुका तुम्ही आरामात दुरुस्त करु शकता.  रेल्वेचे तिकिट बुक करताना होणारी सगळ्यात मोठी चुक म्हणजे प्रवाशांचे…

Read More

70 वर्षीय आजोबांच्या प्रेमात पडली 28 वर्षीय तरुणी, ऑनलाइन भेट आणि थेट लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) 28 वर्षीय एका तरुणीने आपली लव्हस्टोरी शेअर केली असून तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. तरुणीने आपण आपल्यापेक्षा वयाने 42 वर्षीय मोठ्या विदेशी व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचा खुलासा केला आहे. ऑनलाइन भेट झाल्यानंतर दोघांमध्ये प्रेम फुललं आणि नंतर ते डेटवर जाऊ लागले. इतकंच नाही तर त्यांनी लग्नही केलं आहे. पण या नात्यामुळे मुलीला ट्रोल केलं जात आहे. मुलीने पैशांच्या हव्यासापोटी 70 वर्षीय व्यक्तीशी लग्न केल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. पण या जोडप्याने आपलं प्रेम खरं असून, आपण आपल्या आयुष्यात फार आनंदी असल्याचं सांगितलं आहे.  ही प्रेमकहाणी 28…

Read More

Search bride online for marriage In the very first call she took off her clothes and looted so many crores of rupees;लग्नाळू तरुण ऑनलाइन वधूच्या जाळ्यात, पहिल्याच कॉलवर कपडे काढले; 1 कोटीचा गंडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime: इंटरनेटचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे तोटेही आहेत. इंटरनेटच्या या आभासी जगात आपण एकमेकांच्याजवळ आलोय पण आपण कोणाशी नेमके बोलतोय हे आपल्याला माहिती नसतं. सायबर गुन्हेगार नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन लाखोंची फसवणूक करतात. अशाच एका घटनेत एका लग्नाळू तरुणाला कोट्यावधींचा फटका बसला आहे. डेटिंग साइडवरुन हा घोटाळा झाला आहे. डेटिंग साइडचा गैरफायदा घेऊन नुकतेच एका महिलेने पुरुषाला ब्लॅकमेल करून 1.1 कोटी रुपयांना लुटले. एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीची ओळख झाली. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणाने तिच्याशी बोलणी वाढवायला सुरुवात केली. पीडित…

Read More

8 वर्षाच्या मुलाने ऑनलाइन मागवली AK-47; घरी आलेलं पार्सल पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: सध्या इंटरनेटचा वापर इतका वाढला आहे की, अनेकजण तर खरेदीसाठीही घऱाबाहेर पडत नाहीत. तुम्ही घरबसल्या सर्व सामान मागवू शकत नसल्याने, फार तसदी घेण्याच्या भानगडीत पडत नाही. अगदी कंगव्यापासून ते मोबाईलपर्यंत सर्व काही तुम्ही ऑनलाइन मागवू शकता. यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर केला जातो. दरम्यान, एका घटनेत 8 वर्षाच्या मुलाने चक्क AK-47 ची ऑर्डर दिली. डार्क वेबवरुन त्याने ही ऑर्डर दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे त्याला AK-47 ची डिलिव्हरीही करण्यात आली. मुलाच्या आईनेच या घटनेचा उलगडा केला आहे. नेदरलँडमध्ये ही घटना घडली आहे.  महिलेने…

Read More

ऑनलाइन गेमिंगचा परिणाम! 14 वर्षांच्या मुलाचा धक्कादायक Video; घरचे त्याला बांधून ठेवतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : जगभरात सीमा हैदरची (Seema Haider) ऑनलाइन गेम लव्ह स्टोरी ट्रेंडिंगमध्ये असतानाच एका 14 वर्षींय मुलाच्या भयानक व्हिडीओ समोर आला आहे. अचानक फायर फायर असं तो ओरडतो…अंग थरथरतं त्याला दिव्यांग संस्थेच्या वसतिगृहात एका खोलीत डांबून ठेवण्याची वेळ पालकांवर आली आहे. (pubg fire free online game addiction 14 year old boy lost mental balance viral video on Internet trending news on google today ) कोरोना काळात मुलांच्या हातात मोबाईल आले. त्यानंतर ऑनलाइन अभ्यासासोबत मुलांना ऑनलाइन फायर फ्री आणि PUBG सारख्या गेमचे व्यसन लागले. त्यामुळे या…

Read More

३१ जुलै डेडलाइन, यंदा मुदतवाढ नाही; घरबसल्या असा भरा ऑनलाइन Income Tax Return

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी बायकोसमोर मूल न होण्यावरुन चिडवलं; ‘तो’ घरात हातोडा घेऊन घुसला आणि पाडला रक्ताचा सडा, नंतर सिलेंडरचं झाकण…

Read More

इन्कम टॅक्स पोर्टलवर PAN-Aadhaar Link ची ऑनलाइन स्थिती तपासण्याच्या ‘या’ सोप्या स्टेप्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) PAN Aadhaar Linking Status: तुमच्या हातात आज आणि उद्याचा दिवस आहे. तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले नसेल तर लगेच करा. दोन दिवसात फ्रीमध्ये लिंक करता येणार आहे. दोन्ही लिंक करण्याची डेडलाइन एका दिवसावर आली आहे. 30  जून 2023 ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही पॅन कार्ड धारक असाल तर तुम्हाला पॅनला आधार कार्ड करणे आवश्यक आहे. जर पॅन कार्ड धारकांनी 30  जूनपर्यंत लिंक केले नाही तर त्यानंतर पॅन कार्ड निष्क्रिय म्हणजेच बिनकामाचे होईल. त्याला पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी मोठा दंड भरावा लागू शकतो. पॅन…

Read More