ऑनलाइन तिकिट बुक करताना नावात गडबड झाली; टेन्शन सोडा अशी करा चूक दुरुस्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Railway Rules: भारतील रेल्वेदेखील आता बदलत्या काळानुसार अपग्रेड होत आहे. आता लोक घरातल्या घरात बसून तिकिट बुकिंग करु शकता. IRCTCच्या वेबसाइटवरुन लगेचच तिकिट कन्फर्म होतो. तसंच, त्यासाठी कोणत्या एजंटचीही मदत घ्यावी लागत नाही. त्यामुळं प्रवाशांचा वेळही वाचतो. तसंच, रेल्वे स्थानकातील गर्दीही कमी होते. आयआरसीटीच्या माध्यमातून तिकिट बुक करणे अगदीच सोप्प आहे . मात्र पहिल्यांदाच तिकिट बुक करताना काही चुका होतात. पण आता त्याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. काही चुका तुम्ही आरामात दुरुस्त करु शकता.  रेल्वेचे तिकिट बुक करताना होणारी सगळ्यात मोठी चुक म्हणजे प्रवाशांचे…

Read More

Bowel Movement Improvement Yoga Poses For Best Digestion; Bowel Movement दुरूस्त करण्यासाठी करा ४ योगासने, पचनसंबंधित समस्या होतील छूमंतर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) योगासनामुळे होणारे फायदे योगाभ्यासामुळे पोटातील अन्न योग्य पद्धतीने पचून पोट त्वरीत साफ व्हायला मदत मिळते. योग्य ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या समस्येनुसार योगाच्या योग्य पोझ केल्या तर बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅससारख्या समस्या अथवा ब्लोटिंगसारख्या समस्या लवकर आटोक्यात येतात. तसंच योगामुळे बॉवेल मुव्हमेंट योग्य होऊन मलत्याग स्वच्छ होण्यास मदत मिळते. वज्रासन हे सोपं आसन करण्यासाठी योगा मॅटवर गुडघ्यावर बसा त्यानंतर आपल्या पाठीचा मणका आणि डोकं सरळ ठेवा आणि हात गुडघ्यावर ठेवा आपले पाय एकमेकांपासून थोडेसे दूर ठेवा त्यानंतर डोळे बंद करा आणि सामान्य स्वरूपात श्वास घेत राहा…

Read More