Bengaluru Viral Video various weapons like AK-47 and INSAS being dried in the sun News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weapons Dried Viral Video : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील (Bangalore News) उल्लाल येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडीओमध्ये सर्वात घातक असं एके-47, एसएलआर आणि इन्सास रायफल यांच्यासह विविध महत्त्वाची शस्त्र चक्क उन्हात वाळायला ठेवल्याचं पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेमकं काय झालं पाहुया… उन्हात हत्यारं का ठेवली? बेंगळुरूजवळील उल्लाल उपनगरात सिटी आर्म्ड रिझर्व्हचे शस्त्रागार आहे. या शस्त्रागारात CAR शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. डीसीपी वेस्ट सीएआरच्या म्हणण्यानुसार, सोमवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये मुसळधार…

Read More

Anniversary भेट म्हणून पत्नीला भेट दिली AK-47; नेत्याचं अजब सेलिब्रेशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : लग्नाचा पहिला वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी खास असतो आणि त्याला आणखी स्मरणीय करण्यासाठी पती पत्नी एकमेकांना काही भेट (Wedding Anniversary Gift) तर नक्कीच देत असतात. मात्र पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (TMC) एका माजी नेत्याने पत्नीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी असं काही गिफ्ट दिलं की एकच गोंधळ उडाला आहे. तृणमूलचे माजी नेते रियाझुल हक (Riazul Haque) यांनी त्यांच्या पत्नीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक एके-47 रायफल (AK-47 Rifle) भेट दिली आहे. त्याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र टीका होऊ लागल्यानंतर रियाझुल हक…

Read More

8 वर्षाच्या मुलाने ऑनलाइन मागवली AK-47; घरी आलेलं पार्सल पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: सध्या इंटरनेटचा वापर इतका वाढला आहे की, अनेकजण तर खरेदीसाठीही घऱाबाहेर पडत नाहीत. तुम्ही घरबसल्या सर्व सामान मागवू शकत नसल्याने, फार तसदी घेण्याच्या भानगडीत पडत नाही. अगदी कंगव्यापासून ते मोबाईलपर्यंत सर्व काही तुम्ही ऑनलाइन मागवू शकता. यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर केला जातो. दरम्यान, एका घटनेत 8 वर्षाच्या मुलाने चक्क AK-47 ची ऑर्डर दिली. डार्क वेबवरुन त्याने ही ऑर्डर दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे त्याला AK-47 ची डिलिव्हरीही करण्यात आली. मुलाच्या आईनेच या घटनेचा उलगडा केला आहे. नेदरलँडमध्ये ही घटना घडली आहे.  महिलेने…

Read More