( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : लग्नाचा पहिला वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी खास असतो आणि त्याला आणखी स्मरणीय करण्यासाठी पती पत्नी एकमेकांना काही भेट (Wedding Anniversary Gift) तर नक्कीच देत असतात. मात्र पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (TMC) एका माजी नेत्याने पत्नीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी असं काही गिफ्ट दिलं की एकच गोंधळ उडाला आहे. तृणमूलचे माजी नेते रियाझुल हक (Riazul Haque) यांनी त्यांच्या पत्नीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक एके-47 रायफल (AK-47 Rifle) भेट दिली आहे. त्याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र टीका होऊ लागल्यानंतर रियाझुल हक…
Read MoreTag: सलबरशन
अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने केलं बॉयफ्रेंडशी लग्न, संपूर्ण कुटुंबाने केलं सेलिब्रेशन, पण काही क्षणातच…| Trending News ten year old girl married with boyfriend before dying leukemia cancer in us viral news on Social media
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : सोशल मीडियावर एका अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. हा तर बालविवाह आहे असं तुम्ही म्हणाल, तर कोणाला वाटेल की हा कुठल्या विचित्र प्रथेचा भाग असेल. पण असं काही नाही आहे. कुटुंबाच्या समंतीने या चिमुकलीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. मुली जेव्हा समजूतदार होतात तेव्हापासून त्या आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवत असतात. तसे स्वप्न या चिमुकलीने रंगवले होते. (Trending News ten year old girl married with boyfriend before dying leukemia in us viral news on Social media) या चिमुकलीचा जीव…
Read More