( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : सोशल मीडियावर एका अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. हा तर बालविवाह आहे असं तुम्ही म्हणाल, तर कोणाला वाटेल की हा कुठल्या विचित्र प्रथेचा भाग असेल. पण असं काही नाही आहे. कुटुंबाच्या समंतीने या चिमुकलीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. मुली जेव्हा समजूतदार होतात तेव्हापासून त्या आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवत असतात. तसे स्वप्न या चिमुकलीने रंगवले होते. (Trending News ten year old girl married with boyfriend before dying leukemia in us viral news on Social media) या चिमुकलीचा जीव…
Read More