Bengaluru Viral Video various weapons like AK-47 and INSAS being dried in the sun News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weapons Dried Viral Video : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील (Bangalore News) उल्लाल येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडीओमध्ये सर्वात घातक असं एके-47, एसएलआर आणि इन्सास रायफल यांच्यासह विविध महत्त्वाची शस्त्र चक्क उन्हात वाळायला ठेवल्याचं पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेमकं काय झालं पाहुया… उन्हात हत्यारं का ठेवली? बेंगळुरूजवळील उल्लाल उपनगरात सिटी आर्म्ड रिझर्व्हचे शस्त्रागार आहे. या शस्त्रागारात CAR शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. डीसीपी वेस्ट सीएआरच्या म्हणण्यानुसार, सोमवारी संध्याकाळी बेंगळुरूमध्ये मुसळधार…

Read More