Budget 2024 : यंदाचं सोडा, 1950 मध्ये किती इनकम टॅक्स भरावा लागत होता माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) धर्तीवर 1 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. यंदा सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प ठरणार असून, सविस्तर अर्थसंकल्प निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेनंतर साधारण जुलै महिन्यात सादर केलं जाणार आहे.  देशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाते, पण त्यातही काही खास मुद्दे विशेष लक्ष वेधून जातात. त्यातलाच एक मुद्दा म्हणजे इनकम टॅक्स. दरवर्षी पगारापैकी किती रक्कम इनकम टॅक्स स्वरुपात कापली जाणार, कोणाला कर सवलत मिळणार?  या आणि अशा अनेक मुद्द्यांवर…

Read More

laborer who earns 5 thousand a month got notice of half a crore from income tax;महिना 5 हजार कमावणाऱ्या मजुराला इनकम टॅक्सकडून सव्वा कोटींची नोटीस

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News: ‘साहेब…! मी एक मजूर आहे.  दुकानात काम करून महिन्याला 5,000 रुपये कमावतो. मला पैसे कमी मिळतात, पण मी रात्री आरामात झोपतो. गेल्या काही दिवसांपासून मला रात्रभर झोप येत नाहीये. याचे कारण मला आयकर विभागाने मला  1.25 कोटी रुपयांची डिमांड नोटीस पाठवली आहे. तुमच्या खात्यात लाखो कोटींचे व्यवहार झाल्याचे सांगण्यात येत आहे.’ हे पत्र आहे एका मजुराचे. दरमहा जेमतेम 5 हजार रुपये कमावणाऱ्या मजुराला आयकर विभागाने तब्बल सव्वा कोटींची नोटीस पाठवली आहे. यानंतर मजुराची झोप उडाली आहे. काय करावे? कोणाला सांगावे? हे त्याला कळत…

Read More

इन्कम टॅक्स पोर्टलवर PAN-Aadhaar Link ची ऑनलाइन स्थिती तपासण्याच्या ‘या’ सोप्या स्टेप्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) PAN Aadhaar Linking Status: तुमच्या हातात आज आणि उद्याचा दिवस आहे. तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले नसेल तर लगेच करा. दोन दिवसात फ्रीमध्ये लिंक करता येणार आहे. दोन्ही लिंक करण्याची डेडलाइन एका दिवसावर आली आहे. 30  जून 2023 ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही पॅन कार्ड धारक असाल तर तुम्हाला पॅनला आधार कार्ड करणे आवश्यक आहे. जर पॅन कार्ड धारकांनी 30  जूनपर्यंत लिंक केले नाही तर त्यानंतर पॅन कार्ड निष्क्रिय म्हणजेच बिनकामाचे होईल. त्याला पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी मोठा दंड भरावा लागू शकतो. पॅन…

Read More