‘मैं अटल हूं’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला ‘रवी तुझं…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी अटल बिहारी यांची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.   ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचा प्रिमिअर सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओकही या प्रिमिअर सोहळ्याला उपस्थित होता.…

Read More

अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज होत आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत हजेरी लावणार आहेत. त्यातच अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे.  नेमका दावा काय? …

Read More

Kedarnath boy making Selfie video Near Helicopter News in Marathi;केदारनाथमध्ये मुलाकडून हेलिकॉप्टरजवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ, पुढे मिळाला ‘प्रसाद’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Selfie Near Helicopter: सध्या आपण काय वेगळं करतोय हे सोशल मीडियात दाखवण्याचा ट्रेंड सुरु आहे. या स्पर्धेत कोणालाही मागे राहायचं नाहीय. काही मोजक्या लाइक्स आणि व्ह्यूजसाठी लोकं आपला जीव धोक्यात टाकतात. आजकालचे तरुण आपल्या डोळ्यांऐवजी मोबाईल फोनच्या लेन्समधून जग पाहत आहेत. मैफिली असो किंवा तीर्थयात्रा… माणसाला प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायची असते, जेणेकरून व्हिडिओ कसा तरी व्हायरल होतो आणि तो स्वतःला इन्फ्लूएंसर म्हणू लागतो. आजकाल सोशल मीडियावर एका तरुणाची क्लिप व्हायरल होत आहे. त्याने केदारनाथ हेलिपॅडवर व्हिडिओ सेल्फी व्हिडीओ बनविण्याचा प्रयत्न केला. याचे त्याला तात्काळ…

Read More

“पत्नीशिवाय पंतप्रधानांनी राहू नये”; लालू प्रसाद यादव यांचा खोचक टोला; पण रोख कुणाकडे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lalu Prasad Yadav : 23 जून रोजी विरोधी पक्षांच्या (Opposition Meeting) सर्वसाधारण बैठकीनंतर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) फुल फॉर्ममध्ये आहेत. 23 जूनच्या सर्वसाधारण बैठकीनंतर लालूप्रसाद यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी राजदच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर (PM Modi) निशाणा साधला आहे. आता मी फिट आहे आणि नरेंद्र मोदींनाही फिट करेन, असा इशारा देत लालू प्रसाद यांनी टीका केली आहे. तसेच जो कोणी पंतप्रधान होईल तो पत्नी नसलेला असू नये…

Read More

तुम्ही देवाला दाखवलेला प्रसाद तेथेच ठेवता का? नैवद्य दाखविण्याचे ‘हे’ नियम जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prasad Offering Rules : हिंदू धर्मात देव-देवतांची पूजा केली जाते. तसेच अनेक घरांमध्ये देवघर असते. त्याठिकाणीही पूजा केली जाते. घरातील वातावरण चांगले राहावे, मन:शांती प्राप्त होण्यासाठी अनेक लोक देवाची उपासना करतात. अनेकवेळा देवाला नैवद्यही दाखवला जातो. मात्र, नैवद्य दाखविण्याचे काही नियम आहेत. ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, काही लोक देवाला भोग अर्पण केल्यानंतर प्रसाद तेथेच सोडतात, हा चुकीचा मार्ग आहे. अनेक घरांमध्ये रोज पूजाअर्चा केली जाते. मनःशांती, सकारात्मकता, आनंद, समृद्धी आणि शुभेच्छा यासाठी लोक देवाची उपासना करतात. पूजेसाठी शास्त्रांमध्ये काही खास नियम सांगण्यात आले आहेत.…

Read More