Lalu Yadav On PM Modi : “पीएम मोदी हिंदू नाहीत, धर्मात जेव्हा…”, उदाहरण देत लालूप्रसाद यादव यांचा खळबळजनक दावा; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांकडून शड्डू ठोकले जात आहेत. काल भाजपने 195 जागेसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. तर आता इंडिया आघाडीने देखील कंबर कसली आहे. आज बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये मोठी गर्दी पहायला मिळाली. या रॅलीमध्ये लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला. लालू यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली तर नितिश कुमार यांना चांगलेच टोले लगावले. मात्र, लालू यादव यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चर्चा होताना दिसत…

Read More

मध्यप्रदेशमध्ये ‘शिवराज’ युग संपलं, मोहन यादव नवे मुख्यमंत्री, पाहा कोण आहेत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh New CM : मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची कोणच्या गळ्यात पडणार याबाबत गेले काही दिवस सुरु असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. भाजप (BJP) आमदारांच्या बैठकीत मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मोहन यादव हे उज्जैन दक्षिणेतून निवडून आले होते. मोहन यादव हे संघाच्या जवळचे असल्याचं बोललं जातं. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. यावर सर्व आमदारांनी सरमती दर्शवली. मोहन यादव यांच्या निवडीने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.  कोण…

Read More

‘तुम्ही श्रावणात पॉर्न पाहत नाही का?,’ मटण खाण्यावरुन टीका केल्याने पप्पू यादव संतापले

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये सध्या श्रावणावरुन नेते भिडल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात मटण खाल्ल्याने भाजपा नेते सुशीलकुमार यादव यांनी टीका केली होती. यानंतर जन अधिकार दलाचे प्रमुख पप्पू यादव यांनी प्रत्युत्तर दिलं असून, उपहासात्मक टीका केली आहे. “सुशीलभाई, तुमचा मोबाईल तपासून घ्या. तुम्ही श्रावणात पॉर्न पाहिलं की नाही हे जरा पाहा,” अशी टीका त्यांनी केली आहे.  लालूप्रसाद यादव आणि राहुल गांधी यांची नुकतीच भेट झाली. यावेळी लालूप्रसाद यादव यांनी राहुल गाधींसाठी डिनरचं आयोजन केलं होतं. यावेळी…

Read More

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; अखिलेश यादव यांनी लावले गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) 2022 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाचे स्टार प्रचारक असलेल्या सुरेश कुमार योद्धा (suresh yoddha) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरेश कुमार हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासारखे दिसत होते. त्यामुळे ते बरेच चर्चेत होते. तर दुसरीकडे सुरेश कुमार योद्धा यांचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा दावा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट करून केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात राजकारण तापलं आहे. एकीकडे सुरेश योद्धा यांची हत्या केल्याचा दावा होत असताना दुसरीकडे,…

Read More

“पत्नीशिवाय पंतप्रधानांनी राहू नये”; लालू प्रसाद यादव यांचा खोचक टोला; पण रोख कुणाकडे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lalu Prasad Yadav : 23 जून रोजी विरोधी पक्षांच्या (Opposition Meeting) सर्वसाधारण बैठकीनंतर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) फुल फॉर्ममध्ये आहेत. 23 जूनच्या सर्वसाधारण बैठकीनंतर लालूप्रसाद यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी राजदच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर (PM Modi) निशाणा साधला आहे. आता मी फिट आहे आणि नरेंद्र मोदींनाही फिट करेन, असा इशारा देत लालू प्रसाद यांनी टीका केली आहे. तसेच जो कोणी पंतप्रधान होईल तो पत्नी नसलेला असू नये…

Read More