Travel : ‘या’ समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dead Sea Secrets : पृथ्वीवर अशी कैक ठिकाणं आहेत, जी आपल्या कल्पनाशक्तीला आणि वास्तवालाही शह देतात. काही ठिकाणांची भौगोलिक रचना आपल्याला भारावून सोडते, तर काही ठिकाणांची कधीही न उलगडलेली रहस्य आपल्या कुतूहलात आणखी भर टाकण्याचं काम करतात. सध्या अनेकांच्या वाट्याला आलेली आर्थिक सुबत्ता, नोकरीच्या विविध संधी या आणि अशा अनेक कारणांनी या भारावणाऱ्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळते. यातलीच एक जागा अशीही आहे, जी पाहताक्षणी जितकं प्रसन्न वाटतं तितकाच तिथं पाय ठेवला असता आपण बुडणार तर नाही ही भीती सुद्धा मनात घर करते.  घाबरण्याचं कारण…

Read More

पिटबूलपासून मुलाची सुटका करण्यासाठी भटके कुत्रे धावले; पण लोक फक्त पाहत राहिले; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) गाजियाबादमध्ये पिटबूलने 15 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. शेजाऱ्याच्या पिटबूलने केलेल्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिटबूलच्या हल्ल्यानंतर मुलगा मदतीसाठी आरडाओरड करत असताना तिथे उपस्थित लोक फक्त पाहत उभे होते. अखेर भटके कुत्रे मुलाच्या मदतीसाठी धावले आणि त्याची सुटका झाली.  अलताफ असं हल्ला झालेल्या मुलाचं नाव आहे. पिटबूलने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर तो खाली कोसळला होता. अलताफ आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असताना यावेळी…

Read More

‘तुझी आठवण येतेय गार्डनमध्ये भेटायला ये!’ तो वाट पाहत बसला, चाकू घेऊन पोहोचले 4 जण, मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या 3 अल्पवयीन मुलांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. धक्कदायक म्हणजेच, त्याच्याच प्रेयसीने फोन करुन लखनौ येथून तिच्या या प्रियकराला बोलवून घेतलं होतं. गार्डनमध्ये मी माझी वाट बघ, मी येतेय, असं म्हणत तिने त्याला गार्डनमध्ये बोलवून घेतलं अन् तिथेच घात झाला.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा प्रियकर गार्डनमध्ये तिची वाट पाहत बसला होता. पण ती तर आलीच नाही पण तिचा नवीन बॉयफ्रेंड त्याच्या 3 मित्रांसोबत तिथे पोहोचला. त्यानंतर…

Read More

बर्फ, वाळू अन् समुद्र..! ‘या’ ठिकाणी पाहता येतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News :जगाच्या कानाकोपऱ्यात निसर्ग कायम आपल्या अनेक चमत्कार दाखवत असतो. जेव्हा आपण ऑफिसमधून निघून निसर्गात जातो तेव्हा आपल्या आजूबाजूला निसर्गाचे असंख्य आविष्कार दिसतात. हे आविष्कार पाहून आपण भारावून जातो. काही जागा, काही निसर्गाचे खेळ पाहून ते आपण अवाक् होतो. आपल्याला डोळ्यांवर विश्वास बसत नाही, असा समोरच दृश्यं असतं. निसर्गाचा हा आविष्कार पाहून आपण पृथ्वीतलावर आहोत यावरच विश्वास बसत नाही. एखाद्या चित्रपटातील दृश्यांनाही लाजवेल असा चमत्कार या निसर्गात पाहिला मिळतो. असाच एक मनमोहन टाकणार दृश्यं सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये बर्फ, वाळू आणि समुद्र…

Read More

प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला आणि मान डोलवू लागला; पाहा थक्क करणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : 500 वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यांचं लोभस रुप पाहून अनेकांचं डोळे पाणावले. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला…

Read More

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा LIVE कुठे पाहाता येणार? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एक क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, ‘या’ टोळीशी आहे संबंध

Read More

बिहारमध्ये 'छोटे सरकार'ची कोर्टाबाहेरच गोळ्या घालून हत्या; पोलीस हतबलपणे पाहत राहिले

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभिषेक कुमार उर्फ छोटे सरकार याला आज दानापूर कोर्टात हजर केलं जाणार होतं. पण त्यापूर्वीच त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.   

Read More

3 हजार वर्ष प्राचीन मूर्तीवर दिसला QR Code; पुर्वजांना भविष्य पाहता येत होतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Statue With QR Code: जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे जमिनीच्या आत रहस्यमय आणि प्राचीन मूर्त्या किंवा नाणी सापडत असतात. भारतात आजही अनेक ठिकाणी अशा प्राचीन आणि पुरातन वास्तु सापडत आहेत. अलीकडेच एक मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे. आश्चर्य म्हणजे, आजच्या काळात सर्रास QR कोड वापरला जातो.  मात्र, 3000 वर्ष जुन्या असलेल्या मूर्तीवर क्युआर कोडसारखी आकृती आहे. तीन हजार वर्षापूर्वी क्युआर कोडसारखी आकृती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर या मूर्तीचा फोटो Mysterious…

Read More

ज्याच्यासोबत समलैंगिक विवाहाचे स्वप्न पाहत होता, त्यानं मुलीशी केली एंगेजमेंट; मग जे घडलं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: 20 वर्षीय तरुणाचा शेतात मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटवण्यापासून ते तपास करण्यापर्यंत पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. जितेंद्र कुमार असं या तरुणाचे नाव असून 15 ऑक्टोबर रोजी त्याचा मृतेदह शेतात आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी 19 वर्षीय अजय सिंह याला अटक करण्यात आहे. जितेंद्र आणि अजित यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यातूनच झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे.  उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे ही घटना घडली आहे. अजय सिंह आणि जितेंद्र कुमार दोन वर्षांपासून हरियाणातील एका…

Read More

Solar Eclipse 2023 : वर्षातील शेवटचा सूर्यग्रहणाला रिंग ऑफ फायर पाहता येणार का? वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या सर्व डिटेल्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse Timing on 14 October 2023 in India : ऑक्टोबर महिना हा खगोलीय घटनेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण हे 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येला असणार आहे. या सूर्यग्रहणाला रिंग ऑफ फायर असं म्हटलं जातं. या वर्षात पहिलं सूर्यग्रहण हे 20 एप्रिल 2023 झालं होतं. त्यानंतर 5 मे 2023 ला पहिलं चंद्रग्रहण झालं होतं. पण या महिन्यात सूर्यग्रहणानंतर 15 दिवसांनी चंद्रग्रहण असणार आहे. ग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याला महत्त्व आहे. त्यामुळे आपण खगोलीय आणि ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात सर्व…

Read More