( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमधील मयूर विहार परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका 19 वर्षीय गर्भवती तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये तरुणीवर हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा जखमी झालेल्या पीडित गर्भवती तरुणीचा प्रियकर असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणीचा जीव घेण्याच्या उद्देशाने प्रियकराने स्क्रू ड्रायव्हर, ब्लेड आणि दगडांचा वापर करुन हल्ला केला. प्रेयसीने गर्भपात करावा अशी त्याची मागणी होती. मात्र या तरुणीने गर्भपात करण्यास विरोध केल्याने दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. मृत्यूशी देतेय…
Read MoreTag: भटयल
डेटिंग अॅपवरुन झाली तरुणीची ओळख, भेटायला गेलेल्या तरुणाने सगळंच गमावलं; आधी ड्रग्ज दिले अन् नंतर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्याच्या तरुणाईसाठी डेटिंग अॅप ही एक सर्वसामान्य बाब आहे. याच्या माध्यमातून तरुण किंवा तरुणी आपल्याला हवा तसा जोडीदार शोधत असतात. पण नेमका याच गोष्टीचा फायदा घेत काहीजण गंडा घालण्याच्या तयारीत बसलेले असतात. गुरुग्राममधील एका तरुणाला अशाच धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. अनोळखी तरुणीच्या नादात तरुणाने आपला मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि बँक खात्यातील लाखोंची रक्कम गमावली आहे. रोहित गुप्ता असं पीडित तरुणाचं नाव आहे. बंबल या डेटिंग अॅपवरुन त्याची साक्षी उर्फ पायल या तरुणीशी भेट झाली होती. दरम्यान या अनोळखी तरुणीला भेटायला जाणं रोहित…
Read Moreसुरक्षेला चकवा देत थेट UAE च्या अध्यक्षांना भेटायला गेलेली ती व्यक्ती कोण? यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit : जी 20 शिखर परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याचे समोर आलं आहे. सौदी अरेबियावरुन युएईच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे.
Read Moreदोन मुलांच्या आईचे मित्रावर प्रेम जडले, प्रियकर भेटायला आला अन् तितक्यात…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: एका महिलेचे तिच्याच मित्रावर प्रेम जडले. दोघे लपत -छपत भेटत होते. त्याचवेळी गावकऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडले अन्…
Read Moreनदीवर भेटायला बोलावलं, शरिरसंबंध ठेवले आणि नंतर स्कार्फने गळा आवळून प्रियकराची हत्या; सगळं गाव हादरलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) प्रेयसीनेच आपल्या प्रियकराची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 जुलै रोजी नरेंद्र कुमार जेवल्यानंतर आपल्या प्रेयसीशी गप्पा मारत घराबाहेर पडला होता. पण रात्रभर घरी परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यानंतर त्याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी त्याची प्रेयसी कुमारी हिनाला अटक केली आहे. पोलीस तपासात, 10 वर्षं दोघांमध्ये प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर आली. पण नंतर दोघांमध्ये भांडणं सुरु झाली होती. यातूनच प्रेयसीने त्याच्या हत्येचा कट आखला होता. उदयपूरच्या खेरवाडा पोलीस…
Read Moreविवाहित प्रेयसीला भेटायला आला, पतीने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं, नंतर घडलं भयंकर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Love Affair News: अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशच्या झाशी जिल्ह्यात एक भयानक घटना समोर आली आहे. विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत भयंकर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोलू नावाच्या तरुणाचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न दुसरीकडे करण्यात आले. प्रेयसीच्या लग्नानंतरही तो तिला विसरु शकला नाही. गोलू प्रत्येक आठवड्याला तिला भेटण्यासाठी जात होता. 30 जून रोजी गोलू त्याच्या पत्नीला सांगून घराबाहेर पडला. एका महत्त्वाच्या कामासाठी कानपूरला जात असल्याचे…
Read Moreप्रियकराला भेटायला पती ठरत होता अडसर; पत्नीने शेवटी कट रचला अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : झारखंडच्या (Jharkhand Crime) रामगड जिल्ह्यातील भुरकुंडा ओपी परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत ग्रामस्थांनी शनिवारी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. त्यानंतर झारखंड पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एक समिती देखील नेमली होती. मात्र आता याप्रकरणात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या हवालदाराच्या हत्येसाठी कुटुंबियांनी त्याच्या पत्नीलाच जबाबदार धरलं आहे. पोलीस तपासातही पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी रात्री आरोपी पत्नीने प्रियकराच्या मदतीने घरी येत…
Read More