नदीवर भेटायला बोलावलं, शरिरसंबंध ठेवले आणि नंतर स्कार्फने गळा आवळून प्रियकराची हत्या; सगळं गाव हादरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) प्रेयसीनेच आपल्या प्रियकराची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 जुलै रोजी नरेंद्र कुमार जेवल्यानंतर आपल्या प्रेयसीशी गप्पा मारत घराबाहेर पडला होता. पण रात्रभर घरी परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यानंतर त्याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी त्याची प्रेयसी कुमारी हिनाला अटक केली आहे. पोलीस तपासात, 10 वर्षं दोघांमध्ये प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर आली. पण नंतर दोघांमध्ये भांडणं सुरु झाली होती. यातूनच प्रेयसीने त्याच्या हत्येचा कट आखला होता.  उदयपूरच्या खेरवाडा पोलीस…

Read More