UAE जाण्याचा विचार विचार करताय? विमानातून ‘या’ वस्तू नेण्यास बंदी

( प्रगत भारत । pragatbharat.com) India to UAE: भारतातील बहुतांश लोक परदेशात स्थायिक झाले आहेत. तर, काही जण उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत. अशावेळी सुट्टीत भारतात आल्यानंतर घरातून निरनिराळे पदार्थ नेले जातात. तर, कुटुंबातील लोकही प्रेमाने पदार्थ पाठवून देतात. परदेशात आपल्या घरची चव मिळणे कठिण असते तसंच, आपल्या जेवणाचा स्वाद मिळत नाही. अशात तर तुम्ही युएईमध्ये राहाताय तर तुम्हाला या काही गोष्टी विमानातून घेऊन जाता येणार नाहीये.  भारतातून सयुंक्त अरब अमीरात (UAE)मध्ये विमानाने प्रवास करताना काही गोष्टींवर बंदी आणली आहे. त्याची एक लिस्ट जारी करण्यात आली आहे. यात चेक-इन बॅग्समध्ये…

Read More

सुरक्षेला चकवा देत थेट UAE च्या अध्यक्षांना भेटायला गेलेली ती व्यक्ती कोण? यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit : जी 20 शिखर परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याचे समोर आलं आहे. सौदी अरेबियावरुन युएईच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे.

Read More

prime minister pm modi uae tour photo with indian flag tiranga on burj khalifa lighting

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi UAE Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांचा फ्रान्सचा दौरा आटपून यूएईमध्ये (UAE) दाखल झाले आहेत. पीएम मोदी यांचं अबू धाबी (Abu Dhabi Airport) विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. क्राऊन प्रिंस  शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान (Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan) यांनी त्यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे पीएम मोदींच्या स्वागतासाठी दुबईतील जगातल्या सर्वात उंच बुर्ज खलीफा (Burj Khalifa) इमारतीवर भारताच्या तिरंग्यासह पीएम मोदींचा फोटो झळकला. वेलकम ऑनरेबर प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी अशा अक्षरात बूर्ज खलिफावर लाईटिंग करण्यात आली…

Read More