3 हजार वर्ष प्राचीन मूर्तीवर दिसला QR Code; पुर्वजांना भविष्य पाहता येत होतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Statue With QR Code: जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे जमिनीच्या आत रहस्यमय आणि प्राचीन मूर्त्या किंवा नाणी सापडत असतात. भारतात आजही अनेक ठिकाणी अशा प्राचीन आणि पुरातन वास्तु सापडत आहेत. अलीकडेच एक मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे. आश्चर्य म्हणजे, आजच्या काळात सर्रास QR कोड वापरला जातो.  मात्र, 3000 वर्ष जुन्या असलेल्या मूर्तीवर क्युआर कोडसारखी आकृती आहे. तीन हजार वर्षापूर्वी क्युआर कोडसारखी आकृती पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर या मूर्तीचा फोटो Mysterious…

Read More