Solar Eclipse 2023 : वर्षातील शेवटचा सूर्यग्रहणाला रिंग ऑफ फायर पाहता येणार का? वैज्ञानिक, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या सर्व डिटेल्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse Timing on 14 October 2023 in India : ऑक्टोबर महिना हा खगोलीय घटनेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या वर्षातील शेवटचं आणि दुसरं सूर्यग्रहण हे 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येला असणार आहे. या सूर्यग्रहणाला रिंग ऑफ फायर असं म्हटलं जातं. या वर्षात पहिलं सूर्यग्रहण हे 20 एप्रिल 2023 झालं होतं. त्यानंतर 5 मे 2023 ला पहिलं चंद्रग्रहण झालं होतं. पण या महिन्यात सूर्यग्रहणानंतर 15 दिवसांनी चंद्रग्रहण असणार आहे. ग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याला महत्त्व आहे. त्यामुळे आपण खगोलीय आणि ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात सर्व…

Read More

Astrology : निरोगी आयुष्यासाठी खाद्य ज्योतिषशास्त्रनुसार आहारात करा बदल; पाहा तुमच्या राशीसाठी कोणतं पदार्थ योग्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Astrology : अनेकांना वाटतं ज्योतिषशास्त्रात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य सांगितलं जातं. पण या ज्योतिषशास्त्राच्या उपयोग आपल्या दैनंदिन जीवनातही होतो. आपल्या आयुष्यातील अनेक समस्यांवर ज्योतिषशास्त्रातून उपाय सापडतात. त्याशिवाय तुमच्या राहणीमानापासून ते आहारशैलीपर्यंत ज्योतिषशास्त्र आपल्याला दिशा दाखवतात. निरोगी जीवनासाठी फूड अॅस्ट्रॉलॉजी (Food Astrology)म्हणजे खाद्य ज्योतिषशास्त्र आपल्याला आपल्या रासीनुसार काय खायला पाहिजे ते सांगते. (have food according to your zodiac sign for benefits your health astrology news in marathi) वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रासीची विभागणी ही चार तत्त्वांमध्ये केली आहे. अग्नी, जल, वायू आणि पृथ्वी अशी रासीची विभागणी झाली…

Read More