Navratri 2023 : नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाला आहे महत्त्व? देवीला नऊ माळा कोणत्या?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navratri 2023 : हिंदू पंचांगानुसार आश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदेला माता देवीचं आगमन होतं. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत देवींच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यंदा नवरात्री सूर्यग्रहण आणि सर्वपित्री अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर 23 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीचा उत्साह असणार आहे.  या नऊ दिवसात घटस्थापनेसह गरबा दांडियाचा उत्साह नऊ दिवस रंगतो. या नऊ दिवसात नऊ रंगांचे कपडे परिधान केले जाता. (navratri 2023 nine colors and devi name and offer nine flower garland to devi ghatsthapana in marathi ) खरं…

Read More

तुम्ही देवाला दाखवलेला प्रसाद तेथेच ठेवता का? नैवद्य दाखविण्याचे ‘हे’ नियम जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prasad Offering Rules : हिंदू धर्मात देव-देवतांची पूजा केली जाते. तसेच अनेक घरांमध्ये देवघर असते. त्याठिकाणीही पूजा केली जाते. घरातील वातावरण चांगले राहावे, मन:शांती प्राप्त होण्यासाठी अनेक लोक देवाची उपासना करतात. अनेकवेळा देवाला नैवद्यही दाखवला जातो. मात्र, नैवद्य दाखविण्याचे काही नियम आहेत. ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, काही लोक देवाला भोग अर्पण केल्यानंतर प्रसाद तेथेच सोडतात, हा चुकीचा मार्ग आहे. अनेक घरांमध्ये रोज पूजाअर्चा केली जाते. मनःशांती, सकारात्मकता, आनंद, समृद्धी आणि शुभेच्छा यासाठी लोक देवाची उपासना करतात. पूजेसाठी शास्त्रांमध्ये काही खास नियम सांगण्यात आले आहेत.…

Read More