पतीच ठरला हैवान, पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले, नंतर घडलं भयंकर हत्याकांड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीचे नातेवाईकासोबत अनैतिक संबंध समोर आल्यानंतर दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात आरोपी पतीने पत्नीच्या गुप्तांगावर चाकुने वार करत तिची निर्घृण हत्या केली आहे. बेंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री महिलेची हत्या करण्यात आली होती. मात्र, आरोपीची बहिणी जेव्हा त्यांच्या घरी आली तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला.  मृत महिलेचे नाव नागरत्ना आणि आरोपीचे नाव अय्यप्पा असल्याचे समोर आले आहे. अयप्पा आणि नागरत्ना यांच्या लग्नाला…

Read More

मंदिरातील हवन कुंडासमोर स्वत:चा गळा चिरला; शीर अर्पण करण्याच्या नादात गमावला प्राण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Slits Throat In Temple: अनेक महिला भक्त किंचाळतच मंदिरातून बाहेरच्या बाजूला पळाल्या. पाहता पाहता काही क्षणांमध्ये तो मंदिरातील हवन कुंडासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

Read More

UP Crime husband Watching porn be animal giving a drug pill to wife;पॉर्न पाहून पती व्हायचा हैवान; नशेची गोळी देऊन बंद खोलीत…’ अंगावर आणणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: देशात विशेषत: घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही घटनांची पोलीस नोंद होते. पण पोलीस नोंद न होणाऱ्या, जगासमोर न येणाऱ्या घटनांची संख्या त्याहीपेक्षा जास्त असते. अशा अनेक घटनांमध्ये स्त्रियांना नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. समाज इभ्रतीमुळे त्यांच्याकडून घटनांची वच्चता केली जात नाही. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभल जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने पुजाऱ्याच्या मुलीसोबत मैत्री केली. तिला चांगल्या भविष्याचे आमिष दाखवले. तरुणाचे भूलथापांना पुजाऱ्याची मुलगी सुरुवातील भुलली. तिला अनेकांनी समजावले. त्यानंतर तिने तरुणाला विरोध…

Read More

माणुसकी हैवान! ट्रॅक्टरखाली आठ वेळा चिरडलं, वाचवण्याऐवजी लोकं Video बनवण्यात दंग

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली चिरडून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसंनी  5 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर काही जणं फरार आहेत.   

Read More

बाप की हैवान! 3 वर्षांच्या लेकीने रुममध्ये सूसू केली म्हणून बापाने तिला खिडकीत उलटे लटकवले

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सून होण्याऐवजी ‘ती’ झाली पत्नी; एका चुकीमुळं तरुणीचं पतीसोबतच त्याच्या वडिलांशीही लग्न

Read More

फूड ऑर्डरची डिलिव्हरी घेऊन गेली तरुणी; कस्टमरने नग्न होवून घराचा दरवाजा उघडला आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) घरोघरी पार्सल  डिलिव्हरी करणाऱ्या महिलेला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. कुणी कल्पनाही करणार नाही असे कृत्य कस्टमरने तिच्यासह केले आहे.  

Read More

Crime News : भयंकर! 90 पेक्षा जास्त वेळा बलात्कार; हैवान पती पत्नीला बेशुद्ध करुन अनोळखी पुरुषांना बोलवायचा अन् मग Video बनवून…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याची क्रूरता ऐकून आपल्या तळमस्तकातील आग डोक्यात जाते. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपण नवीन आयुष्याची सर्वात करतो तोच व्यक्ती तब्बल 10 वर्ष बायकोला परपुरुषाकडे शारीरिक सुखासाठी देते होतो. तो दररोज रात्री तिला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा आणि घरी अनोळखी पुरुषांना बोलवायचा.  त्यानंतर हे पुरुष तिच्यावर बलात्कार करायचे आणि हा नराधम त्यांचा व्हिडीओ काढायचा.  ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरा या क्रूर आणि नराधम व्यक्तीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग पत्नीचे शारीरिक शोषण करण्यासाठी केला. ‘विदाऊट…

Read More

कोटींच्या प्रॉपर्टीसाठी पोटची लेक झाली हैवान, 4 महिने आई-बाबांना कोंडून ठेवले, अन् मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Daughter Kept Parents Hostage In Bhopal: मुलीने जन्मदात्या आई-वडिलांसोबत केलेल्या अमानुष कृत्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. या घटनेने एकच गोंधळ उडाला आहे. 

Read More

माता न तू वैरणी! पोटच्या लेकरासह असं भयानक आणि हैवानी कृत्य केले की थरकाप उडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : आईचा जीव हा मुलांमध्येच अडकलेला असतो. मात्र, एका आईने पोटच्या लेकरासह असं भयानक आणि हैवानी कृत्य केले आहे की ऐकूनच थरकाप उडेल. इजिप्तमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ही निर्दयी माता मनोरुग्ण नाही. तरी देखील तिने असं कृत्य का केले याचा खुलासा ऐकून पोलिस देखील चक्रावले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे.  हाना मोहम्मद हसन (वय 29 वर्षे) असे या निर्दयी मातेचे नाव आहे. इजिप्तमध्ये राहणाऱ्या या महिलेने आपल्या पाच वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे.…

Read More