माणुसकी हैवान! ट्रॅक्टरखाली आठ वेळा चिरडलं, वाचवण्याऐवजी लोकं Video बनवण्यात दंग

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली चिरडून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसंनी  5 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर काही जणं फरार आहेत.   

Read More