VIDEO: सोसायटीबाहेर फटाके फोडणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीसह तिघांना उडवलं; एकाची प्रकृती गंभीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : देशभरात एकीकडे उत्साहात दिवाळी साजरी होत असताना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये हिट अ‍ॅण्ड रनच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेत एक पाच वर्षाच्या मुलीसह तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील कार चालकांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुर केला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहिल्या प्रकरणात नोएडाच्या सेक्टर-119 मध्ये दिवाळीच्या रात्री एका कारने तिघांना धडक दिली. धडकेनंतर कार चालक कारसह पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-119 मध्ये असलेल्या अल्डिको इन्व्हिटेशन…

Read More

माणुसकी हैवान! ट्रॅक्टरखाली आठ वेळा चिरडलं, वाचवण्याऐवजी लोकं Video बनवण्यात दंग

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली चिरडून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसंनी  5 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर काही जणं फरार आहेत.   

Read More

खेळता-खेळता इंजेक्शनच्या आठ सुया गिळल्या, 2 वर्षांच्या मुलावर ओढावला भयंकर प्रसंग, अखेर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi:  2 वर्षांच्या एका मुलाच्या पोटात चक्क 8 सूया सापडल्या आहेत. डॉक्टरांना कारण कळताच ते देखील हादरले आहेत. 

Read More

देशात 22 राज्यात रेड अलर्ट! तेलंगणामध्ये पावसामुळे आठ जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather News : देशातील अनेक भागात पावसाने (Monsoon) जोरदार हजेरी लावलेली आहे. सध्या देशातील 20 राज्यांमध्ये तुफान पाऊस पडत आहे. हिमाचल, पंजाबसारख्या काही राज्यांमध्ये पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. गेल्या 15 वर्षांत दिल्लीत (Delhi) जुलैमध्ये एवढा पाऊस पडण्याची ही दुसरी वेळ आहे. दुसरीकडे 22 जुलैपासून तेलंगणामध्ये (Telangana Rain) पावसामुळे आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात पावसाची संततधार सुरू असून गुरुवारीही अधूनमधून पाऊस सुरूच होता. पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून रस्ते आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र-तेलंगणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात…

Read More