'प्रोजेक्ट चिता'ला आणखी एक मोठा धक्का, कुनो नॅशनल पार्कात शौर्य चित्याचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh News: कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील कुनो पार्कमध्ये नर चित्ता शौर्यच्या मृत्यूने एकच खलबळ उडाली आहे. एकूण दहाव्या चित्याचा मृत्यू झालाय. 

Read More

VIDEO: सोसायटीबाहेर फटाके फोडणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीसह तिघांना उडवलं; एकाची प्रकृती गंभीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : देशभरात एकीकडे उत्साहात दिवाळी साजरी होत असताना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये हिट अ‍ॅण्ड रनच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेत एक पाच वर्षाच्या मुलीसह तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील कार चालकांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुर केला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहिल्या प्रकरणात नोएडाच्या सेक्टर-119 मध्ये दिवाळीच्या रात्री एका कारने तिघांना धडक दिली. धडकेनंतर कार चालक कारसह पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-119 मध्ये असलेल्या अल्डिको इन्व्हिटेशन…

Read More

पार्कात प्रियकरासह बसलेल्या तरुणीचा पोलिसांकडूनच लैंगिक छळ, गुप्तांगाला हात लावला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोलिसांनीच एका 22 वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या होणाऱ्या पतीला भेटण्यासाठी गेली असता या धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. 16 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. मुलगी गाजियाबादमधील साई उपवन सिटी फॉरेस्ट येथे गेली असता दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तिचा लैंगिक छळ केला. यावेळी आणखी एक व्यक्ती उपस्थित होती. त्याने साधे कपडे घातले होते. तिघेजण पोलिसांच्या गाडीतून आले होते. यावेळी त्यांनी जोडप्याकडून 10 हजार रुपयांची लाच मागितली.  तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे 28 सप्टेंबरला कोतवाली नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Read More

Cheetah Project ला आणखी एक मोठा धक्का, कूनो नॅशनल पार्कात नवव्या चित्त्याचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्यप्रदेशच्या कूनो नॅशनल पार्कातून पुन्हा एक वाईट बातमी समोर आली आहे. परदेशातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. कूनो नॅशनल पार्क्त मृत्यू झालेल्या चित्त्यांची संख्या आता नऊ झाली आहे. यात सहा चित्ते आणि तीन बछड्यांचा समावेश आहे.   

Read More