( प्रगत भारत । pragatbharat.com) राजधानी दिल्लीच्या जाफराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजपूर मेट्रो स्टेशनवळील OYO किंग स्टे नावाच्या एका हॉटेलमध्ये प्रियकराने प्रेयसीची गळा दाबून हत्या केली. यानंतर प्रियकराने पंख्याला गळफास लावून घेत जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण आढावा घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोटही सापडली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर पूर्व दिल्लीच्या जाफराबाद येथे ही घटना घडली. मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ OYO किंग स्टे हॉटेलमध्ये चेकआऊटची वेळ झाल्यानंतर जेव्हा जोडपं बाहेर आलं नाही तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना शंका आली. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस…
Read MoreTag: परयकरसह
पार्कात प्रियकरासह बसलेल्या तरुणीचा पोलिसांकडूनच लैंगिक छळ, गुप्तांगाला हात लावला अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) पोलिसांनीच एका 22 वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या होणाऱ्या पतीला भेटण्यासाठी गेली असता या धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. 16 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. मुलगी गाजियाबादमधील साई उपवन सिटी फॉरेस्ट येथे गेली असता दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तिचा लैंगिक छळ केला. यावेळी आणखी एक व्यक्ती उपस्थित होती. त्याने साधे कपडे घातले होते. तिघेजण पोलिसांच्या गाडीतून आले होते. यावेळी त्यांनी जोडप्याकडून 10 हजार रुपयांची लाच मागितली. तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे 28 सप्टेंबरला कोतवाली नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
Read Moreप्रेमासमोर मातृत्व हरलं! कॅन्सर उपचारासाठी जमा केलेले 50 हजार रुपये घेऊन मुलगी प्रियकरासह फरार
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका मुलीने आपल्या आईच्या कॅन्सरवरील उपचारासाठी जमा केलेली रक्कम घेऊन प्रियकरासह फरार झाल्याची घटना घडली आहे. महिलेने उपचारासाठी 50 लाख रुपये जमा केले होते. पण मुलगी पैसे आणि घरातील दागिने घेऊन फरार झाली.
Read Moreप्रियकरासह हातात हात घालून फिरत होती पत्नी; तितक्यात पती तिथे पोहोचला अन् रंगेहाथ पकडलं, मॉलमध्ये एकच राडा
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली मेट्रो स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दावा केला जात आहे की, पत्नी आपल्या कथित प्रियकरासह फिरत असताना पतीने त्यांना रंगेहाथ पकडलं. पत्नी प्रियकराचा हात हातात घेऊन फिरत असताना पती तिचा पाठलाग करत होता. दरम्यान, पतीला पाहिल्यानंतर सुरुवातीला घाबरलेल्या पत्नीने नंतर मात्र त्याच्यावर संताप व्यक्त केला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने आपल्या पतीला शिवीगाळही केली. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, दिल्ली मेट्रोच्या स्थानकावर महिला आपल्या कथित प्रियकरासह फिरत असताना पतीने त्यांचा पाठलाग करत व्हिडीओ रेकॉर्ड…
Read Moreमुलगी प्रियकरासह पळून गेली, दुखावलेल्या कुटुंबाने घेतला धक्कादायक निर्णय; मृत्यूचे कार्ड छापले अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: प्रेमविवाह म्हटलं की त्यात अनेकदा कुटुंबाचा अडथळा असतो. जात, धर्म, पैसा, नोकरी अशा वेगवेगळ्या कारणाने कुटुंबीय विरोध करत असतात. यावेळी अनेकदा प्रेमी युगूल कुटुंबीयांविरोधात बंड करत पळून जाण्याचा निर्णय घेतात. पण या निर्णयामुळे समाजात होणारी बदनामी कुटुबीयांसाठी जास्त भीतीदायक असते. यातूनच काही वेळा टोकाचे निर्णय घेतले जातात. राजस्थानमधील अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडा (Bhilwada) जिल्ह्यात एक तरुणी आपल्याच जातीतील तरुणासोबत पळून गेली. कुटुंबाने याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली होती. यानंतर पोलिसांनी तरुणीचा शोध…
Read More