लग्नाला नक्की या पण किमान 4 हजारांचं Gift घेऊन! नवरीने पत्रिकेत छापली आग्रहाची ओळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Demanding Gifts Worth Rs 4000: या तरुणीने स्वत:च्या लग्नपत्रिकेमध्ये यासंदर्भातील टीप छापली आहे. तसेच या तरुणीने आपण अशापद्धतीची मागणी का करतोय याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं असून ही मागणी योग्य कशी आहे हे सांगितलं आहे.

Read More

मुलगी प्रियकरासह पळून गेली, दुखावलेल्या कुटुंबाने घेतला धक्कादायक निर्णय; मृत्यूचे कार्ड छापले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: प्रेमविवाह म्हटलं की त्यात अनेकदा कुटुंबाचा अडथळा असतो. जात, धर्म, पैसा, नोकरी अशा वेगवेगळ्या कारणाने कुटुंबीय विरोध करत असतात. यावेळी अनेकदा प्रेमी युगूल कुटुंबीयांविरोधात बंड करत पळून जाण्याचा निर्णय घेतात. पण या निर्णयामुळे समाजात होणारी बदनामी कुटुबीयांसाठी जास्त भीतीदायक असते. यातूनच काही वेळा टोकाचे निर्णय घेतले जातात. राजस्थानमधील अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.  राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडा (Bhilwada) जिल्ह्यात एक तरुणी आपल्याच जातीतील तरुणासोबत पळून गेली. कुटुंबाने याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली होती. यानंतर पोलिसांनी तरुणीचा शोध…

Read More