Pankaja Munde reaction BJP And Maharashtra Politics Maharashtra news ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pankaja Munde : तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदारसंघ राहिलेला नाही : पंकजा मुंडे
निवडणूक कोणतीही असो चर्चा माझ्या नावाची होतेच, असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. तसंच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला तसा मतदारसंघ राहिलेला नाही, असंही त्या म्हणाल्या.
तर राजकारणात मला दगा देण्य़ात आला.. असं म्हणत पंकजा मुंडेंनी पुन्हा खदखद बोलून दाखवलीय.. 
पंकजा मुंडे या भाजपच्या गाव चलो अभियान या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.. याच अभियानात मुंडेंनी ही विधानं केली आहेत… 

Related posts