( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: देशात विशेषत: घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही घटनांची पोलीस नोंद होते. पण पोलीस नोंद न होणाऱ्या, जगासमोर न येणाऱ्या घटनांची संख्या त्याहीपेक्षा जास्त असते. अशा अनेक घटनांमध्ये स्त्रियांना नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. समाज इभ्रतीमुळे त्यांच्याकडून घटनांची वच्चता केली जात नाही. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभल जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने पुजाऱ्याच्या मुलीसोबत मैत्री केली. तिला चांगल्या भविष्याचे आमिष दाखवले. तरुणाचे भूलथापांना पुजाऱ्याची मुलगी सुरुवातील भुलली. तिला अनेकांनी समजावले. त्यानंतर तिने तरुणाला विरोध…
Read MoreTag: drug
Date Rape Drug अन् PM सुनक यांचं घर… ब्रिटनमध्ये नवा वाद; थेट राजीनाम्याची मागणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Date Rape Drug Comment : ब्रिटनचे गृह सचिव जेम्स क्लेवरली अडचणीत आले आहेत. क्लेवरली यांनी 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारी निवासस्थानी म्हणजेच 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनमध्ये केलेल्या एका विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. मी माझ्या पत्नीच्या ड्रिंकमध्ये ‘डेट रेप’ नावाचा अंमली पदार्थ टाकला आहे, असा विनोद क्लेवरली यांनी केला. मात्र या विनोदावरुन आता त्यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे. होणारी टीका पाहून क्लेवरली यांनी माफीही मागितली आहे. तरीही क्लेवरली यांचा राजीनामाच घ्यावा अशी मागणी केली जात आहे.…
Read More