( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: देशात विशेषत: घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही घटनांची पोलीस नोंद होते. पण पोलीस नोंद न होणाऱ्या, जगासमोर न येणाऱ्या घटनांची संख्या त्याहीपेक्षा जास्त असते. अशा अनेक घटनांमध्ये स्त्रियांना नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. समाज इभ्रतीमुळे त्यांच्याकडून घटनांची वच्चता केली जात नाही. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभल जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने पुजाऱ्याच्या मुलीसोबत मैत्री केली. तिला चांगल्या भविष्याचे आमिष दाखवले. तरुणाचे भूलथापांना पुजाऱ्याची मुलगी सुरुवातील भुलली. तिला अनेकांनी समजावले. त्यानंतर तिने तरुणाला विरोध…
Read More