( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: देशात विशेषत: घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही घटनांची पोलीस नोंद होते. पण पोलीस नोंद न होणाऱ्या, जगासमोर न येणाऱ्या घटनांची संख्या त्याहीपेक्षा जास्त असते. अशा अनेक घटनांमध्ये स्त्रियांना नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. समाज इभ्रतीमुळे त्यांच्याकडून घटनांची वच्चता केली जात नाही. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभल जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने पुजाऱ्याच्या मुलीसोबत मैत्री केली. तिला चांगल्या भविष्याचे आमिष दाखवले. तरुणाचे भूलथापांना पुजाऱ्याची मुलगी सुरुवातील भुलली. तिला अनेकांनी समजावले. त्यानंतर तिने तरुणाला विरोध…
Read MoreTag: animal
Optical Illusion Which animal do you see in this photo See how your brain works
( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion : तुम्हीही इंटरनेटवर खूप एक्टिव्ह असता का? तर तुम्हालाही सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजन ( optical illusion ) चे फोटो दिसून येतील. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो तुमच्या डोक्याचा अगदी भुगा करतात. या फोटोमध्ये आपल्याला लपलेल्या गोष्टी किंवा कोडी सोडवावी लागतात. या फोटोंवर तुमचा मेंदू आणि डोळे किती तीक्ष्ण आहेत, हे तपासलं जातं. नुकतंच असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये मांजर किंवा हरिण दिसत असल्याचा अनेकांचा दावा आहे. काहींना यामध्ये प्राणी दिसून येतोय तर काहींना उभ्या आणि आडव्या रेषांविषयी…
Read More