5 year old girl died of heart attack while watching cartoon on Mobile phone in up crime News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack in Kids : हृदयविकाराचा झटका ही एक जीवघेणी स्थिती आहे जी अनेकदा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लहान मुलांना देखील हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका 5 वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला अन् आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला. हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात ही घटना (UP Crime News) घडली आहे.  झालं असं की, हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात एक चिमुकली आपल्या…

Read More

UP Crime husband Watching porn be animal giving a drug pill to wife;पॉर्न पाहून पती व्हायचा हैवान; नशेची गोळी देऊन बंद खोलीत…’ अंगावर आणणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: देशात विशेषत: घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही घटनांची पोलीस नोंद होते. पण पोलीस नोंद न होणाऱ्या, जगासमोर न येणाऱ्या घटनांची संख्या त्याहीपेक्षा जास्त असते. अशा अनेक घटनांमध्ये स्त्रियांना नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. समाज इभ्रतीमुळे त्यांच्याकडून घटनांची वच्चता केली जात नाही. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभल जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने पुजाऱ्याच्या मुलीसोबत मैत्री केली. तिला चांगल्या भविष्याचे आमिष दाखवले. तरुणाचे भूलथापांना पुजाऱ्याची मुलगी सुरुवातील भुलली. तिला अनेकांनी समजावले. त्यानंतर तिने तरुणाला विरोध…

Read More

Student Sucide hanged himself after Watching Youtube Video Marathi News; पाचवीच्या मुलाने Video पाहून संपवलं आयुष्य; मुलं इंटरनेटवर काय पाहतात असे करा Track

( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Sucide: तुमचा मुलगा किंवा मुलगी दिवसातून किती वेळ मोबाईल पाहते? टाइमपास म्हणून त्यांच्या हाती दिलेल्या मोबाईलच त्यांना व्यसन लागलंय का? ही छोटी वस्तू त्यांच्या आयुष्यावर परिणाम तर करत नाहीय ना? कारण उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातून मोबाईल फोन एका मुलाच्या मृत्यूचे कारण बनला आहे. या मुलाने मोबाईलवर मरण्याची सोपी पद्धत शोधली आणि क्षणार्धात आपलं आयुष्य संपवलं. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात  नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अचानक ओढवलेल्या या प्रसंगगातून कुटुंबीय अद्याप सावरु शकले नाही.  निखिल साहू असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कस्बाच्या…

Read More

viral news man sues hospital illness after watching wife c section delivery

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : एका व्यक्तीने एका रुग्णालयावर (Hospital) दावा ठोकला असून दहा कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  पत्नीची प्रसुती (Delivery) होताना पाहिल्याने गंभीर आजार जडल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे. पत्नीची सी-सेक्शन प्रसुती (C-Section Delivery  होत असताना रुग्णालयीतल डॉक्टरने त्याला प्रसुती तुम्ही पाहू शकता असं सांगितलं. पण डॉक्टरने सांगितल्याने आपण पत्नीची प्रसुती पाहिली आणि आपल्याला मानसिक आजाराने ग्रासलं असा दावा या व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीचं नाव अनिल कोप्पुला असं आहे.  अनिल कोप्पुला हे ऑस्ट्रेलियात (Australi) राहात असून त्यांना मेलबर्नमधल्या रॉयल विमेन्स हॉस्पिटलविरुद्ध…

Read More

trending news kerala high court says watching porn movie in private is not offience

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala High Court: भारतात अश्लील चित्रपटांवर (Porn Movie) बंदी आहे. पण हे बेकायदेशी आहे तर मग शिक्षा का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. केरळ उच्च न्यायालयाने (Keral High Court) नुकताच एक निर्णय दिला आहे, ज्यामध्ये एकट्याने पॉर्न पाहणे गुन्हा आहे की नाही हे स्पष्ट केलं आहे. एकट्याने पॉर्न पाहणे हा अश्लीलतेचा गुन्हा नाही, असे केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. केरळात एक व्यक्तीविरोधात कारवाई सुरु करण्यात आली होती, ही कारवाई केरळ उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. हा व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभं राहुन मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ…

Read More

trending news tamilnadu krishnagiri pregnent woman dies as husband watching youtube home birth

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘शौचालयं नसताना, चांद्रयानावर इतका खर्च कशाला?’, BBC च्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

Read More

viral video gutkha icecream with rajnigandha and paspas users angry after watching recipe

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : आपल्या देशाला खाद्य संस्कृतीचा (Food Culture) मोठा वारसा आहे. जिल्हा बदलतो तसं खाण्याचे पदार्थ बदलतात. सोशल मीडियावर (Social Media) विविध खाद्यपदार्थांच्या रेसिपीही (recipe) शेअर होत असातात. यात वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळे मासले वापरुन केलेले पदार्थ दाखवले जातात. सध्या अशाच एका खाद्यपदार्थाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ वाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.  व्हिडिओवर युजर्स संतापलेआईसक्रिम आवडत नाही असा क्वचितच व्यक्ती सापडेल. बाजारात अनेक प्रकाराचे, अनेक फ्लेवर्सचे आईसक्रिम (Ice Cream) उपलब्ध आहेत. स्ट्रोबेरी, वॅनिला, मँगो असे आईसक्रिमचे एक ना शेकडो…

Read More