Student Sucide hanged himself after Watching Youtube Video Marathi News; पाचवीच्या मुलाने Video पाहून संपवलं आयुष्य; मुलं इंटरनेटवर काय पाहतात असे करा Track

( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Sucide: तुमचा मुलगा किंवा मुलगी दिवसातून किती वेळ मोबाईल पाहते? टाइमपास म्हणून त्यांच्या हाती दिलेल्या मोबाईलच त्यांना व्यसन लागलंय का? ही छोटी वस्तू त्यांच्या आयुष्यावर परिणाम तर करत नाहीय ना? कारण उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातून मोबाईल फोन एका मुलाच्या मृत्यूचे कारण बनला आहे. या मुलाने मोबाईलवर मरण्याची सोपी पद्धत शोधली आणि क्षणार्धात आपलं आयुष्य संपवलं. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात  नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अचानक ओढवलेल्या या प्रसंगगातून कुटुंबीय अद्याप सावरु शकले नाही.  निखिल साहू असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कस्बाच्या…

Read More