Student Sucide hanged himself after Watching Youtube Video Marathi News; पाचवीच्या मुलाने Video पाहून संपवलं आयुष्य; मुलं इंटरनेटवर काय पाहतात असे करा Track

( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Sucide: तुमचा मुलगा किंवा मुलगी दिवसातून किती वेळ मोबाईल पाहते? टाइमपास म्हणून त्यांच्या हाती दिलेल्या मोबाईलच त्यांना व्यसन लागलंय का? ही छोटी वस्तू त्यांच्या आयुष्यावर परिणाम तर करत नाहीय ना? कारण उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातून मोबाईल फोन एका मुलाच्या मृत्यूचे कारण बनला आहे. या मुलाने मोबाईलवर मरण्याची सोपी पद्धत शोधली आणि क्षणार्धात आपलं आयुष्य संपवलं. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात  नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अचानक ओढवलेल्या या प्रसंगगातून कुटुंबीय अद्याप सावरु शकले नाही.  निखिल साहू असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कस्बाच्या…

Read More

बापलेक रेल्वे ट्रॅक ओलांडत असतानाच ट्रेनने दिली धडक, मग पुढे काय झालं पाहा…| father son crossing railway track Train Accident Viral Video trending news now

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train Accident Viral Video : सोशल मीडियावर रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. थोड्याशा निष्काळजीपणामुळे आजपर्यंत असंख्य लोकांनी जीव गमावला आहे. धावती ट्रेन पडकणं किंवा उतरणं असो किंवा रेल्वे ट्रॅक ओलांडणे यामुळे अनेकांचे नाहक बळी गेले आहेत. वारंवार रेल्वे स्टेशनवर घोषणा करुनही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि अतिआत्मविश्वास त्यांना नडतो. सोशल मीडियावर सध्या असाच एक रेल्वे अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (father son crossing railway track Train Accident Viral Video trending news now ) बापलेकीला ट्रेनने दिली धडक अन् मग… सोशल मीडियावर व्हायरल…

Read More

ncp politics Sharad Pawar shock tactics ajit pawar on the side track

( प्रगत भारत । pragatbharat.com) NCP President : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी शरद पवारांनी (Sharad Pawar) भाकरी फिरवली.. शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची घोषणा केली. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे (Ajit Pawar) कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. प्रफुल्ल पटेलांकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा राज्यांची जबाबदारी दिलीय. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला युवक, युवती आणि लोकसभेची जबाबदारी देण्यात आलीय. सुनील तटकरे हे राष्ट्रीय सरचिटणीसपदाच्या जबाबदारीसह ओडिशा, पश्चिम बंगाल, शेतकरी समस्या, अल्पसंख्याकांचे (Minorities) प्रश्न…

Read More