india news madhya pradesh student hanged himself trying to april fool his friend

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : एक एप्रिल हा दिवस April Fool म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवशी आपल्या मित्र मैत्रिणीं एकमेकांबरोबर मस्ती, चेष्टा करतात. खरं वाटेल असं काहीतरी कारण सांगून मित्र-मैत्रिणींना फसवलं जातं. पण काहीवेळा मस्करीची कुस्करी होते. अशीच एक घटना समोर आली आहे. मित्राला एप्रिल फुल (April fool) करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. या तरुणाने आपल्या गळात फास अडकवत मित्राला व्हिडिओ कॉल(Video Call) केला. आपण आपला जीव संपवत असल्याचं त्याने मित्राला सांगितलं.  काय घडलं नेमकं?मध्य प्रदेशमधल्या इंदोर (MP Indore) इथल्या मल्हारगंज परिसरात ही दुर्देवी घटना…

Read More

Student Sucide hanged himself after Watching Youtube Video Marathi News; पाचवीच्या मुलाने Video पाहून संपवलं आयुष्य; मुलं इंटरनेटवर काय पाहतात असे करा Track

( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Sucide: तुमचा मुलगा किंवा मुलगी दिवसातून किती वेळ मोबाईल पाहते? टाइमपास म्हणून त्यांच्या हाती दिलेल्या मोबाईलच त्यांना व्यसन लागलंय का? ही छोटी वस्तू त्यांच्या आयुष्यावर परिणाम तर करत नाहीय ना? कारण उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातून मोबाईल फोन एका मुलाच्या मृत्यूचे कारण बनला आहे. या मुलाने मोबाईलवर मरण्याची सोपी पद्धत शोधली आणि क्षणार्धात आपलं आयुष्य संपवलं. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात  नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अचानक ओढवलेल्या या प्रसंगगातून कुटुंबीय अद्याप सावरु शकले नाही.  निखिल साहू असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कस्बाच्या…

Read More

बायको सुंदर होती म्हणूनच…; नोकरीच्या पहिल्या दिवशीच सापडला महिलेचा मृतदेह, धक्कादायक कारण समोर|woman died in suspicious condition in jhansi husband says wife hanged herself in up

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: झांशी येथील नवाबाद येथे विवाहित महिलेचा संशयितरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विवाहितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, तिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तर, पतीच्या जबाबावर तिच्या माहेरच्या लोकांनी आक्षेप घेत तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. रोशनी प्रजापती असं मयत महिलेचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिला बीटीसी प्रशिक्षित होती. तिला एका खासगी शाळेत नोकरी मिळाली होती. बुधवारी तिच्या नोकरीचा पहिला दिवस होता. मात्र नोकरीवर रुजू होण्याआधीच तिचा संशयास्पद स्तितीत मृतदेह आढळला. मयत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीवर हत्येचा आरोप…

Read More