( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: झांशी येथील नवाबाद येथे विवाहित महिलेचा संशयितरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विवाहितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, तिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तर, पतीच्या जबाबावर तिच्या माहेरच्या लोकांनी आक्षेप घेत तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. रोशनी प्रजापती असं मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिला बीटीसी प्रशिक्षित होती. तिला एका खासगी शाळेत नोकरी मिळाली होती. बुधवारी तिच्या नोकरीचा पहिला दिवस होता. मात्र नोकरीवर रुजू होण्याआधीच तिचा संशयास्पद स्तितीत मृतदेह आढळला. मयत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीवर हत्येचा आरोप…
Read More