viral news man sues hospital illness after watching wife c section delivery

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : एका व्यक्तीने एका रुग्णालयावर (Hospital) दावा ठोकला असून दहा कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  पत्नीची प्रसुती (Delivery) होताना पाहिल्याने गंभीर आजार जडल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे. पत्नीची सी-सेक्शन प्रसुती (C-Section Delivery  होत असताना रुग्णालयीतल डॉक्टरने त्याला प्रसुती तुम्ही पाहू शकता असं सांगितलं. पण डॉक्टरने सांगितल्याने आपण पत्नीची प्रसुती पाहिली आणि आपल्याला मानसिक आजाराने ग्रासलं असा दावा या व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीचं नाव अनिल कोप्पुला असं आहे.  अनिल कोप्पुला हे ऑस्ट्रेलियात (Australi) राहात असून त्यांना मेलबर्नमधल्या रॉयल विमेन्स हॉस्पिटलविरुद्ध…

Read More