viral news man sues hospital illness after watching wife c section delivery

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : एका व्यक्तीने एका रुग्णालयावर (Hospital) दावा ठोकला असून दहा कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  पत्नीची प्रसुती (Delivery) होताना पाहिल्याने गंभीर आजार जडल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे. पत्नीची सी-सेक्शन प्रसुती (C-Section Delivery  होत असताना रुग्णालयीतल डॉक्टरने त्याला प्रसुती तुम्ही पाहू शकता असं सांगितलं. पण डॉक्टरने सांगितल्याने आपण पत्नीची प्रसुती पाहिली आणि आपल्याला मानसिक आजाराने ग्रासलं असा दावा या व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीचं नाव अनिल कोप्पुला असं आहे.  अनिल कोप्पुला हे ऑस्ट्रेलियात (Australi) राहात असून त्यांना मेलबर्नमधल्या रॉयल विमेन्स हॉस्पिटलविरुद्ध…

Read More

Khapper Maha Daridra Yog will increase the headache of these zodiac signs Illness with loss of wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com) Daridra and Khapper Yoga 2023: प्रत्येत ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळानुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. दरम्यान ज्यावेळी ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्यावेळी शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. यावेळी अधिकमास सुरू असून पंचांगातील श्रावण महिना 59 दिवसांचा असून तो 30 ऑगस्ट रोजी संपणार आहे.  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टमध्ये सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान यामुळे महा दरिद्र हा अशुभ योग तयार होणार आहे. त्याचबरोबर मलमासमध्येही खप्पर योग तयार होणार आहे. अनेक राशीच्या लोकांवर या दोन्ही योगांचा अशुभ प्रभाव पडणार आहे. जाणून…

Read More

World Hepatitis Day,World Hepatitis Day: दूषित पाणी आणि अन्नामुळे यकृताच्या आजारासह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजाराने त्रस्त – world hepatitis day suffering from gastrointestinal illness including liver disease due to contaminated water and food

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) संसर्गामध्ये होतेय वाढ अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. हर्षद जोशी यांनी सांगितले की, पावसाळ्यात हेपेटायटीस संसर्गासह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमध्ये वाढ होते. लहानांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत कुठल्याही व्यक्तीसा यकृताचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचा संसर्ग होतो. पोटदुखी, जुलाब आणि मळमळ यामुळे आमांश आणि अतिसारासारख्या समस्या उद्भवतात. टायफॉइड हा एक गंभीर जिवाणू संसर्ग आहे ज्यामुळे खूप ताप, पोटदुखी, मळमळ आणि उलट्या होतात. दूषित पाण्यामुळे हेपेटायटीस ए आणि कावीळ सारख्या आजारांची लागण होते . हेपेटायटीस ए म्हणजे काय हेपेटायटीस ए म्हणजे यकृताचे संक्रमण (सूज). अस्वच्छता, पाणी आणि…

Read More