[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) संसर्गामध्ये होतेय वाढ अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. हर्षद जोशी यांनी सांगितले की, पावसाळ्यात हेपेटायटीस संसर्गासह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमध्ये वाढ होते. लहानांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत कुठल्याही व्यक्तीसा यकृताचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचा संसर्ग होतो. पोटदुखी, जुलाब आणि मळमळ यामुळे आमांश आणि अतिसारासारख्या समस्या उद्भवतात. टायफॉइड हा एक गंभीर जिवाणू संसर्ग आहे ज्यामुळे खूप ताप, पोटदुखी, मळमळ आणि उलट्या होतात. दूषित पाण्यामुळे हेपेटायटीस ए आणि कावीळ सारख्या आजारांची लागण होते . हेपेटायटीस ए म्हणजे काय हेपेटायटीस ए म्हणजे यकृताचे संक्रमण (सूज). अस्वच्छता, पाणी आणि…
Read MoreTag: Hepatitis
Hepatitis A Symptoms And Treatment; अस्वच्छतेमुळे होणाऱ्या हेपेटाइटिस ए ची लक्षणे आणि उपचार, दुर्लक्ष केल्यास ठरू शकतो गंभीर
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हेपेटाइटिस ए चा धोका कोणाला आहे? लसीकरण न केलेले किंवा यापूर्वी संसर्ग झालेल्या कोणालाही Hepatitis A विषाणूची लागण होऊ शकते. ज्या भागात विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे त्या स्थानिक भागात, हेपेटाइटिस ए संक्रमण लहान मुलांमध्येही दिसून येते. अस्वच्छता,गढूळ पाणी, संक्रमित व्यक्ती असलेल्या घरात राहणे, लसीकरण न करता उच्च प्रादुर्भाव असलेल्या भागात प्रवास करणे हे हेपेटाइटिस ए ची लागण होण्यास कारणीभूत ठरते. हेपेटाइटिस ए ची लक्षणे काय आहेत? उलट्या होणे ताप येणे पोटदुखी गडद लघवी भूक न लागणे अंगाला खाज येणे अतिसार, थकवा नंतरच्या टप्प्यात…
Read More