[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) संसर्गामध्ये होतेय वाढ अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. हर्षद जोशी यांनी सांगितले की, पावसाळ्यात हेपेटायटीस संसर्गासह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमध्ये वाढ होते. लहानांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत कुठल्याही व्यक्तीसा यकृताचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचा संसर्ग होतो. पोटदुखी, जुलाब आणि मळमळ यामुळे आमांश आणि अतिसारासारख्या समस्या उद्भवतात. टायफॉइड हा एक गंभीर जिवाणू संसर्ग आहे ज्यामुळे खूप ताप, पोटदुखी, मळमळ आणि उलट्या होतात. दूषित पाण्यामुळे हेपेटायटीस ए आणि कावीळ सारख्या आजारांची लागण होते . हेपेटायटीस ए म्हणजे काय हेपेटायटीस ए म्हणजे यकृताचे संक्रमण (सूज). अस्वच्छता, पाणी आणि…
Read More