( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : आपल्या देशाला खाद्य संस्कृतीचा (Food Culture) मोठा वारसा आहे. जिल्हा बदलतो तसं खाण्याचे पदार्थ बदलतात. सोशल मीडियावर (Social Media) विविध खाद्यपदार्थांच्या रेसिपीही (recipe) शेअर होत असातात. यात वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळे मासले वापरुन केलेले पदार्थ दाखवले जातात. सध्या अशाच एका खाद्यपदार्थाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ वाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओवर युजर्स संतापलेआईसक्रिम आवडत नाही असा क्वचितच व्यक्ती सापडेल. बाजारात अनेक प्रकाराचे, अनेक फ्लेवर्सचे आईसक्रिम (Ice Cream) उपलब्ध आहेत. स्ट्रोबेरी, वॅनिला, मँगो असे आईसक्रिमचे एक ना शेकडो…
Read More