पतीच ठरला हैवान, पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले, नंतर घडलं भयंकर हत्याकांड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीचे नातेवाईकासोबत अनैतिक संबंध समोर आल्यानंतर दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात आरोपी पतीने पत्नीच्या गुप्तांगावर चाकुने वार करत तिची निर्घृण हत्या केली आहे. बेंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री महिलेची हत्या करण्यात आली होती. मात्र, आरोपीची बहिणी जेव्हा त्यांच्या घरी आली तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला.  मृत महिलेचे नाव नागरत्ना आणि आरोपीचे नाव अय्यप्पा असल्याचे समोर आले आहे. अयप्पा आणि नागरत्ना यांच्या लग्नाला…

Read More