मेट्रोतून उतरताना साडी दरवाजात अडकली, मेट्रोने महिलेला फरफटत नेले, दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Metro Accident News: मेट्रोमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली मेट्रोच्या दरवाजात साडी व जॅकेट अडकल्याने या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मेट्रोचा भोंगळ कारभारही समोर आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. 14 डिसेंबर रोजी इंद्रलोक मेट्रो स्थानकात ही घटना घडली आहे.  मेट्रोच्या दरवाजात अडकली साडी महिलेच्या मृत्यूनंतर दिल्ली मेट्रो रेल्वे कॉरपोरेशनच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची साडी मेट्रोच्या दरवाज्यात अडकली आणि त्यामुळं मेट्रो सुरू झाल्यानंतर महिला मेट्रोसह फरफटत पुढे गेली. या दुर्घटनेत ती गंभीर जखमी…

Read More

टँकरच्या धडकेने कारचा जागीच झाला कोळसा; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Accident : दिल्ली-जयपूर महामार्गावर (Delhi Jaipur highway) शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. दिल्ली-जयपूर महामार्गावरील गुरुग्राममधील सिद्रावली गावाजवळ शुक्रवारी रात्री तेलाच्या टँकरने कार आणि पिकअप व्हॅनला धडक दिल्याने चार जण ठार झालेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर कारने पेट घेतल्याने चारही जणांचा जळून मृत्यू झाला. दिल्ली-जयपूर महामार्गावर सिद्रावलीजवळ एका टँकरने कार आणि पिकअप वाहनाला धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली-जयपूर महामार्गावर तेलाच्या टँकरने दुभाजकाला धडक दिल्याने आणि कार आणि पिकअप व्हॅनला धडकल्याने…

Read More

वर्कआउटनंतर स्टीम बाथमुळे बॉडीबिल्डरचा दुर्दैवी मृत्यू, कारण वाचून बसेल धक्का!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mr Tamil Nadu Dies : ‘मिस्टर तामिळनाडू’चा (Mr Tamil Nadu) किताब पटकावणारा बॉडी बिल्डर योगेशच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. योगेशच्या आकस्मित मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 41 वर्षीय बॉडी बिल्डर योगेश यांचा रविवारी जिममध्ये (Gym) हृदयविकाराच्या झटक्याने (Herat Attack) मृत्यू झाला. प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू आणि नऊ वेळा इव्हेंट चॅम्पियन योगेश याचा आकस्मिक मृत्यूने फिटनेसमधील जगताला मोठा धक्का बसला आहे. योगेश यांनी गेल्या वर्षीच मिस्टर तामिळनाडूचा किताब पटकावला होता. चेन्नई कोरट्टूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश (41) हे महात्मा गांधी स्ट्रीट, ज्ञानमूर्ती…

Read More

शोरमा खाल्ल्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांसह 12 जण रुग्णालयात दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : तमिळनाडूमधून (Tamil Nadu) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शोरमा (shawarma) खाल्ल्याने तमिळनाडूमध्ये एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील नमक्कल (Namakkal) इथल्या शाळकरी मुलीचा चिकन शोरम्यामुळे जीव गेलाय. धक्कादायक बाब म्हणजे चिकन शोरमामुळे 12 हून अधिक लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थीनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तामिळनाडूच्या नमक्कल शहरातील हॉटेलमधून घेतलेला चिकन शोरमा खाल्ल्याने सोमवारी शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. नमक्कल शहरातील एएस पेट्टाई येथील डी…

Read More

दुर्दैव! विहीरीत बैल पडला म्हणून वाचवायला गेलेल्या 6 गावकऱ्यांचा जागीच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident News : झारखंडमधून (Jharkhand News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बैलाचा (bull) जीव वाचवण्याच्या नादात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. झारखंडमधील रांची (Ranchi) येथील एका गावात एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनीही (CM Hemant Soren) शोक व्यक्त केला आहे. झारखंडमध्ये एका बैलाला वाचवताना सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. रांचीपासून 70 किमी अंतरावर असलेल्या सिल्ली ब्लॉकच्या मुरी ओपी भागातील पिस्का…

Read More

3 दिवस ती लिफ्टमधून ओरडत, किंकाळ्या फोडत मदत मागत होती; अखेर 32 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) लिफ्टमध्ये अडकून एका 32 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणी तब्बल 3 दिवस लिफ्टमध्ये अडकलेली होती. तरुणी लिफ्टमधून ओरडून ओरडून मदतीसाठी याचना करत होती. पण कोणालाही तिचा आवाज ऐकू आला नाही, आणि अत्यंत दुर्दैवीपणे तिला जीव गमवावा लागला. कोणीही मदतीसाठी पोहोचलं नाही आणि तीन दिवसांनी तरुणीने आपले प्राण सोडले. मिळालेल्या माहितीनुसार, वीज गेल्याने लिफ्ट 9 व्या मजल्यावर बंद पडली होती. यावेळी तरुणी आतमध्येच अडकली होती.  उज्बेकिस्तानच्या ताशकंद येथे ही घटना घडली आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, तीन मुलांची आई असलेली 32 वर्षीय…

Read More

पतीचा मृतदेह घरी नेताना अ‍ॅम्ब्युलन्सला जोरदार धडक; आईसह तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Accident : उत्तर प्रदेशच्या (UP News) उन्नावमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उन्नावमध्ये एका रस्ते अपघातात अख्खं कुटुंबच संपलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरपासून (Kanpur) 35 किमी अंतरावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई आणि तिच्या तीन मुलींचा समावेश आहे. वडिलांचा मृत्यू झाल्याने मुली आईसह रुग्णालयातून त्यांचा मृतदेह घरी आणत होते. मात्र वाटेतच रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आणि चौघांचा जागीच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमध्ये एक महिला रुग्णवाहिकेतून पतीचा मृतदेह घेऊन घरी परतत होती. आईला आधार देण्यासाठी…

Read More

बोअरवेलमध्ये पडून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू; शेतमालकाने स्वतःलाही संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime : राजस्थानमध्ये एका शेतात बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलांच्या मृत्यूनंतर शेतमालकानेही स्वतःला संपवलं आहे.

Read More

क्रिकेट खेळतानाच ह्रदयविकाराचा झटका आल्याने 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) वाढत्या वयासह ह्रदयविकाराचा धोकाही वाढत जातो. खाण्यातील बदल, चुकीची जीवनशैली, वाढलेलं वय, तणाव अशी कारणं यासाठी कारणीभूत असतात. देशात गेल्या काही महिन्यात अनेकांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला आहे. पण सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, मृतांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. अनेक तरुण कमी वयातच हार्ट अटॅकमुळे आपला जीव गमावत आहेत. कधी व्यायाम करताना, तर कधी खेळताना तरुणांना ह्रदयविकाराचा झटका येत आहे. त्यातच आता गुजरातमधील (Gujarat) अरावली येथील एक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका 20 वर्षाच्या तरुणाचा क्रिकेट खेळताना हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आहे. …

Read More

A piece of meat got stuck in the neck of the innocent during the party at home the painful death of the girl;घरच्या पार्टीत चिमुरडीच्या घश्यात अडकला मांसाचा तुकडा, ३ वर्षाच्या मुलीचा दुर्देवी अंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Death After Eating Meat: वेळ कोणावर कशी येईल सांगता येत नाही. लहान मुलांच्या बाबतीत आपण खूप काळजी घेतो पण नियतीच्या पुढे आपण काही करु शकत नाही हेच खरे असते. . सुफरान मन्सूरी यांच्या परिवाराला याची प्रचिती आली. सुफरान यांना एक मुलगी होती. घरी सर्वकाही छान सुरु होतं. त्यात त्यांनी नववर्षाचं सेलिब्रेशन करुन आनंद साजरा करण्याचं ठरवलं. पण एका धक्कादायक घटनेने त्यांच्या नववर्षाची सुरुवात अत्यंत वाईट झाली. घरी पार्टीचे आयोजन घरातील एका पार्टीदरम्यान चिमुरडीचा अंत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मन्सूरी कुटुंबाने घरी पार्टीचे आयोजन…

Read More