A piece of meat got stuck in the neck of the innocent during the party at home the painful death of the girl;घरच्या पार्टीत चिमुरडीच्या घश्यात अडकला मांसाचा तुकडा, ३ वर्षाच्या मुलीचा दुर्देवी अंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Death After Eating Meat: वेळ कोणावर कशी येईल सांगता येत नाही. लहान मुलांच्या बाबतीत आपण खूप काळजी घेतो पण नियतीच्या पुढे आपण काही करु शकत नाही हेच खरे असते. . सुफरान मन्सूरी यांच्या परिवाराला याची प्रचिती आली. सुफरान यांना एक मुलगी होती. घरी सर्वकाही छान सुरु होतं. त्यात त्यांनी नववर्षाचं सेलिब्रेशन करुन आनंद साजरा करण्याचं ठरवलं. पण एका धक्कादायक घटनेने त्यांच्या नववर्षाची सुरुवात अत्यंत वाईट झाली. घरी पार्टीचे आयोजन घरातील एका पार्टीदरम्यान चिमुरडीचा अंत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मन्सूरी कुटुंबाने घरी पार्टीचे आयोजन…

Read More