गरबा कार्यक्रमात मुलीचा नंबर मागत होते दोन मुलं, वडिलांनी अडवताच घडलं भयंकर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi Today: गरबा कार्यक्रमात झालेल्या धक्काबुक्कीत एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Read More

उज्जैन बलात्कार प्रकरणी धक्कादायक खुलासे, मुलगी मदत मागत 8 किमी चालली; रिक्षाचालकाला अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये 12 वर्षाच्या मुलीवरील बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बलात्कारानंतर मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यांवर मदत मागत फिरत होती. मुलीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर घटना उघडकीस आली होती. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून, तिघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी परिसरातील 8 किमीपर्यंतचं सीसीटीव्ही तपासलं असता, त्यात पीडित मुलगी मदत मागत पायी चालत असल्याचं कैद झालं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या 38 वर्षीय रिक्षाचालकाचं नाव राकेश आहे. सीसीटीव्हीत पीडित मुलगी रस्त्यावरुन चालताना मदत मागत असल्याचं दिसत आहे. मुलगी जवळपास 8 किमी…

Read More

Ashneer Grover Controversy : ‘मी तुमची माफी मागतो, पण…’, अशनीर ग्रोवर का सापडले वादाच्या भोवऱ्यात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore vs Bhopal, Ashneer Grover : भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि गुंतवणूकदार, तसचे फिनटेक कंपनी ‘भारत पे’चे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इंदौरमधील एका टॉक शोमध्ये बोलताना अशनीर ग्रोव्हर यांनी वादग्रस्त वक्तव्य (Indore vs Bhopal) केलं होतं. त्यानंतर इंदुर शहरात त्यांचे पुतळे जाळण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांना इंदुरमध्ये येऊन दाखवा, असं आव्हान देखील त्यांना देण्यात आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अशनीर ग्रोवर (Ashneer Grover Controversy) यांनी ट्विट करत आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला आणि इंदुरच्या लोकांची माफी देखील मागितली आहे. काय…

Read More

धक्कादायक! सामूहिक बलात्कारानंतर आरोपी कपडेही घेऊन गेले, नग्न अवस्थेत मागत होती मदत, लोकांना वाटली वेडी

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानच्या भीलवाडा येथे एक संतापजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. तरुणी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली असता आरोपींनी तिचं अपहरण केलं आणि नंतर सामूहिक बलात्कार केला. तरुणीच्या शरिराचे लचके तोडल्यानंतर ते एवढ्यावरच थांबले नाहीत. आरोपी जाताना पीडित तरुणीचे कपडेही घेऊन गेले. महिला नग्न अवस्थेत रस्त्यावर लोकांची मदत मागत असताना, तिची अवस्था पाहून लोकांनी तिला वेडी समजून दुर्लक्ष केलं.  मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. शनिवारी रात्री तरुणी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली होती. याचवेळी तीन तरुणांनी तिचं…

Read More

बायको रोज बिअरची बाटली मागत असल्याने नवरा वैतागला, सासू म्हणाली ‘ती फक्त दारू पिते, रक्त नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Drinking Habit :  आपण असे अनेक प्रकरणं पाहिले आहेत, जिथे पतीच्या दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झालेली आहे. हल्लीच्या जगात तरुण असो किंवा तरुणी सर्रास दारु घेतात आणि सिगरेट ओढतात. उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकरण समोर (viral news) आलं आहे. जिथे बायकोच्या व्यसनामुळे नवरा वैतागल तर आहेत, त्याला अखेर पोलिसांची दाद मागण्याची वेळ आली आहे. या विचित्र घटनेने पोलिसांनाही धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये एका व्यक्तीच्या पतीने पत्नीविरोधात तक्रार केली आहे. बायको रोज बिअरची बॉटल मागवते एवढंच नाही तर त्यासाठी त्याचा संपूर्ण पगार खर्च करते,…

Read More

3 दिवस ती लिफ्टमधून ओरडत, किंकाळ्या फोडत मदत मागत होती; अखेर 32 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) लिफ्टमध्ये अडकून एका 32 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तरुणी तब्बल 3 दिवस लिफ्टमध्ये अडकलेली होती. तरुणी लिफ्टमधून ओरडून ओरडून मदतीसाठी याचना करत होती. पण कोणालाही तिचा आवाज ऐकू आला नाही, आणि अत्यंत दुर्दैवीपणे तिला जीव गमवावा लागला. कोणीही मदतीसाठी पोहोचलं नाही आणि तीन दिवसांनी तरुणीने आपले प्राण सोडले. मिळालेल्या माहितीनुसार, वीज गेल्याने लिफ्ट 9 व्या मजल्यावर बंद पडली होती. यावेळी तरुणी आतमध्येच अडकली होती.  उज्बेकिस्तानच्या ताशकंद येथे ही घटना घडली आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, तीन मुलांची आई असलेली 32 वर्षीय…

Read More

महिलांनो सावध व्हा! रडत एखादं मुलं रस्त्यात मदत मागत असेल तर 'हा' ट्रॅप असू शकतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Crime Investigation Bureau Cautions Women: लहान मुलांच्या माध्यमातून मदतीचा बहाणा करुन महिला आणि तरुणींचं अपहरण करण्याचे किंवा गुन्हा घडवून आणण्याचे प्रकार वाढल्याचं चित्र दिसत असल्याचंही यात म्हटलं आहे.

Read More