( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashneer Grover on Narayan Murthy 70 Hours Work: आजच्या जगाशी स्पर्धा करायची असेल तर आठवड्यातून 70 तास काम करा असा कानमंत्र इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी दिल्यानंतर सध्या यावरून समाजमाध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगलेली आहे. नारायण मुर्ती यांच्या या वक्तव्यावर विविध चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते आहे. त्यातून लोकप्रिय सेलिब्रेटींनीही यावरून आपली मतमतांतरे सोशल मीडियावर लिहायला सुरूवात केली आहे. त्यातील कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यानंही नारायण मुर्तींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती आणि आपले मत मांडले होते. त्यानंतर आता यावर अश्नीर ग्रोवर आणि चेतन भगत…
Read MoreTag: अशनर
Ashneer Grover Controversy : ‘मी तुमची माफी मागतो, पण…’, अशनीर ग्रोवर का सापडले वादाच्या भोवऱ्यात?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore vs Bhopal, Ashneer Grover : भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि गुंतवणूकदार, तसचे फिनटेक कंपनी ‘भारत पे’चे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इंदौरमधील एका टॉक शोमध्ये बोलताना अशनीर ग्रोव्हर यांनी वादग्रस्त वक्तव्य (Indore vs Bhopal) केलं होतं. त्यानंतर इंदुर शहरात त्यांचे पुतळे जाळण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांना इंदुरमध्ये येऊन दाखवा, असं आव्हान देखील त्यांना देण्यात आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अशनीर ग्रोवर (Ashneer Grover Controversy) यांनी ट्विट करत आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला आणि इंदुरच्या लोकांची माफी देखील मागितली आहे. काय…
Read More