‘ज्ञानवापीच्या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झाला आहे,’ मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केली नाराजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Masjid) परिसरातील व्यास तळघरात वाराणसी जिल्हा न्यायालयाने बुधवारी पूजा करण्यास परवानगी दिली. यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार तिथे शंखनादासह पूजा करण्यात आली. दरम्यान कोर्टाच्या निर्णयावर मुस्लीम पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (All India Muslim Personal Law Board) पत्रकार परिषद घेत निर्णयावर आपलं मत मांडलं असून, टीका केली आहे.  मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सैफुल्लाह रहमानी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, “सध्या आपली न्यायव्यवस्था अशा मार्गावर आहे, जिथे लोकांचा विश्वास ते गमावत आहेत. अनेक कायद्याचे अभ्यासकही हे मानत आहेत.…

Read More

'हे फार चुकीचं…', मुलगा पार्थ पवार गुंड गजा मारणेच्या भेटीला गेल्याने अजित पवार नाराज; 'पक्षातून काढून…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Pawar on Parth Pawar: पार्थ पवार (Parth Pawar) यांनी गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.   

Read More

नारायण मुर्तींच्या ’70 तास काम करा’ वक्तव्यावर अश्नीर ग्रोवरची नाराजी; म्हणाला…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashneer Grover on Narayan Murthy 70 Hours Work: आजच्या जगाशी स्पर्धा करायची असेल तर आठवड्यातून 70 तास काम करा असा कानमंत्र इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी दिल्यानंतर सध्या यावरून समाजमाध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगलेली आहे. नारायण मुर्ती यांच्या या वक्तव्यावर विविध चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते आहे. त्यातून लोकप्रिय सेलिब्रेटींनीही यावरून आपली मतमतांतरे सोशल मीडियावर लिहायला सुरूवात केली आहे. त्यातील कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यानंही नारायण मुर्तींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती आणि आपले मत मांडले होते. त्यानंतर आता यावर अश्नीर ग्रोवर आणि चेतन भगत…

Read More

सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट; कट्टरपंथीय नाराज?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Riyadh Fashion Week: सौदी अरबच्या इतिहासात पहिल्यांदाच फॅशन विक आयोजित केला जाणार आहे. 20 ऑक्टोबरपासून रियाद फॅशन विकला सुरुवात होणार आहे. या फॅशन विकमध्ये तीसहून अधिक ब्रँड आपले डिझाइन प्रदर्शित करणार आहेत. 20 ते 23 ऑक्टोबरपर्यंत या फॅशन विकचे आयोजन करण्यात येणार आहे.  कट्टर व रुढीवाढी समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे महत्त्व वाढताना दिसत आहे. यापूर्वी 2018 मध्ये अशाच प्रकारच्या एका खासगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली होती. त्याचबरोबर अशा कार्यक्रमांत कोणाला प्रवेश देण्यात यावा याबाबतही काही…

Read More

गर्लफ्रेंड नाराज असते उपाय सांगा? ज्योतिषाकडे गेलेल्या तरुणांचा मात्र भलताच प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Youths Looted Astrologer: ज्योतिषाचार्याकडे पत्रिका घेऊन गेले मात्र त्यांच्या डोक्यात वेगळाच प्लान शिजत होता. दोन तरुणांनी चक्क ज्योतिषालाच फसवले आहे. 

Read More

आजोबांनी आपला ‘तो’ फोटो जपून ठेवलाय तरी आजी नाराज! नेटकरी म्हणाले, ‘स्त्रियांना पुरुषांचे प्रेम कधीच कळत नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aji Ajoba Love Story Video: आजकालचा जमाना हा डिजिटल रिलेशनशिप्सचा आहे. परंतु जेव्हा हा डिजिटलचा जमाना नव्हता तेव्हा मात्र प्रेमाची परिभाषाचं ही वेगळी होती. डोळ्यातलं प्रेम, पत्रातून लिहिलेल्या भावना, नात्यातला आगळा गोडवा इत्यादी. आता मात्र डेटिंग अॅप्स, चॅटिंग, पॉर्न अशा अनेक गोष्टींमुळे नाती आणि प्रेम यांच्या परिभाषा कैक पुढे गेल्या आहेत. बदलल्या आहेत. परंतु जुन्या काळातील प्रेम हे आजच्या काळातही भक्कमपणे टिकून आहे आणि रूजलेलं आहे. आजही तरूणपिढीला यातून प्रेरणा मिळते आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला अशाच एका आजोबांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी आपल्या पत्नीचा फोटो…

Read More

Video : आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू नीरज चोप्राचा भाला चोरीला; पोलिसांकडून शोध सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर काही दिवसांपूर्वी जागतिक चॅम्पियनशिपमध्येही इतिहास रचला होता. नीरज चोप्राने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये (javelin) सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत त्याने 88.17 मीटर भाला फेकत सुवर्ण पदक मिळवलं. जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. मात्र उत्तर प्रदेशात (UP News) नीरज चोप्राचा भालाच (Javelin) चोरीला गेला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मेरठच्या स्पोर्ट सिटी चौकात नीरज चोप्राचा पुतळा आहे. या चौकाच्या सुशोभीकरणादरम्यान नीरज…

Read More

वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेल्या नीरज चोप्राने केले होते १ महिन्यात १२ किलो वजन कमी, वेट लॉस रहस्य

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) World Athletics Championship स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा भारताची मान उंचावली आहे. नवा इतिहास रचत त्याने ८८.१७ मीटरपर्यंत भालाफेक केली आहे. नीरज चोप्रा आपल्या फिटनेसची अत्यंत काळजी घेत असून त्याने यासाठी वजन कमी केले होते. नीरजने एका मुलाखतीमध्ये आपण १२ किलो वजन कमी केले असल्याचेही सांगितले होते. नीरज चोप्राने या ऐतिहासिक कामगिरीसाठी अत्यंत मेहनत घेतली असून वजन कमी करत फिटनेसचीही योग्य काळजी घेतली होती. यासाठी काही खास वर्कआऊटदेखील त्याने केले होते. तुम्हालादेखील कमी वेळात वजन कमी करायचे असेल तर तुम्ही…

Read More

Sawan 2023 : यंदा श्रावणात ‘या’ राशींवर भगवान शंकर नाराज! तिसऱ्या डोळ्याचा क्रोधाग्नी आणणार आर्थिक संकटं

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Shukra Gochar 2023 : फक्त 2 दिवस! यंदा शुक्र गोचरमुळे सुख नाही तर कोसळणार दुःखाचा डोंगर

Read More

VIDEO : अजमेर दर्ग्यात महिलेच्या डान्सवरून वाद, खादीमांनी व्यक्त केली नाराजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajmer Viral Video : सोशल मीडियावर अजमेर शरीफ दर्ग्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. एक महिला दर्ग्याच्या आवारात जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या घटनेनंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे. यापूर्वीही एका महिलेने अजमेर शरीफ दर्ग्यात डान्स केला होता. त्यानंतर धार्मिक स्थळावर असं कृत्य केल्यामुळे नाराजीचा सूर पसरला होता.  हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या अनोळखी महिलेने धार्मिक स्थळाच्या नियमाचं पालन केलं नाही म्हणून टीका करण्यात आली आहे. सूफी संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (woman caught dancing in hazrat khwaja angers…

Read More